4 May 2025 5:46 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | 1644% परतावा देणारा 40 रुपयांचा शेअर खरेदी करा, फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Mazagon Dock Share Price | संपत्तीत भर पडेल, तब्बल 3475% परतावा देणारा शेअर खरेदी करून ठेवा - NSE: MAZDOCK Horoscope Today | 04 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 04 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Steel Share Price | मजबूत शेअर! टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL
x

Leasing Finance & Investment Share Price | होय! फक्त 8 रुपये 82 पैशाचा शेअर, 781% परतावा दिला, स्टॉक डिटेल्स पहा

Leasing Finance & Investment Share Price

Leasing Finance & Investment Share Price | ‘लीजिंग फायनान्स अँड इन्व्हेस्टमेंट’ या फायनान्स क्षेत्रातील स्मॉल कॅप कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना भरघोस कमाई करून दिली आहे. एके काळी या कंपनीचे शेअर 1 रुपये किमतीवर ट्रेड करत होते, जे आता 9.36 रुपये किमतीवर पोहोचले आहे. मागील पाच वर्षात लीजिंग फायनान्स कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 781% प्रॉफिट मिळवून दिला आहे. आज (बुधवार, ०१ फेब्रुवारी २०२३ ) शेअर 2.00% घसरून 8.82 रुपयांवर ट्रेड करत आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Leading Leasing Finance & Investment Company Share Price | Leading Leasing Finance & Investment Company Stock Price | BSE 540360)

आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये ‘लीजिंग फायनान्स आणि इन्व्हेस्टमेंट’ कंपनीच्या शेअर्सने 17.38 रुपये ही उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली होती. 22 सप्टेंबर 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स एक्स-स्प्लिटवर ट्रेड करत होते. त्यामुळे सध्याची शेअरची किंमत 1:10 या प्रमाणात विभाजन केल्यानंतर नमूद करण्यात आली आहे. शुक्रवार दिनांक 27 जानेवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.99% कमजोरी सह 9.36 किमतीवर क्लोज झाले होते.

सप्टेंबरमध्ये स्टॉक स्प्लिट :
सप्टेंबर 2022 मध्ये या मल्टीबॅगर पेनी स्टॉकचे विभाजन करण्यात आले होते. या कंपनीच्या संचालक मंडळाने 10 रुपये दर्शनी मूल्य असलेले शेअर्स एक रुपये दर्शनी मूल्याच्या दहा शेअरमध्ये विभाजित केले आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 17.38 रुपये होत. तर या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्याची निचांक पातळी किंमत 4.23 रुपये होती.

गुंतवणुकीवर परतावा :
लीजिंग फायनान्स अँड इन्व्हेस्टमेंट कंपनीने मागील एका महिन्यात आपल्या शेअर धारकांना 25 टक्के पेक्षा अधिक नफा मिळवून दिला आहे. मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेरनी आपल्या गुंतवणूकदारांना 36 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरची किंमत फक्त तीन टक्के वाढली आहे. लीजिंग फायनान्स अँड इन्व्हेस्टमेंट कंपनी ही स्मॉलकॅप कंपनी आहे. कंपनीचे बाजार भांडवल 50 कोटी रुपये आहे.

मागील पाच वर्षांचा परतावा :
लीजिंग फायनान्स आणि इन्व्हेस्टमेंट कंपनीचे शेअर्स 29 सप्टेंबर 2017 रोजी 1.05 रुपये किंमत पातळीवर ट्रेड करत होते. तेव्हापासून आतापर्यंत या कंपनीच्या शेरनी आपल्या गुंतवणूकदारांना 880 टक्के परतावा मिळवून दिला आहे. मागील एका महिन्यात कंपनीच्या शेअरने 25 टक्क्यांच्या परताव्यासह 7.40 ते 9.25 रुपयांची किंमत पातळी ओलांडली आहे. मागील 6 महिन्यांत शेअरची किंमत 36 टक्के वाढीसह 6.80 वरून 9.25 रुपयांवर गेली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Leading Leasing Finance & Investment Company Share Price 540360 on 01 February 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या