3 May 2025 6:13 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Mazagon Dock Share Price | संपत्तीत भर पडेल, तब्बल 3475% परतावा देणारा शेअर खरेदी करून ठेवा - NSE: MAZDOCK Horoscope Today | 04 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 04 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Steel Share Price | मजबूत शेअर! टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL Yes Bank Share Price | येस बँक शेअर्सबाबत अलर्ट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, अपडेट नोट करा - NSE: YESBANK
x

SBI Loan for Drone | खुशखबर! SBI बँक ड्रोन खरेदीसाठी अत्यंत स्वस्त दरात कर्ज देणार, सवलतीच्या योजनेची डिटेल्स

SBI Loan for Drone

SBI Loan for Drone | देशांतर्गत ड्रोन उत्पादक कंपनी आयओटेकवर्ल्ड एव्हिगेशनने केंद्र सरकारच्या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कृषी ड्रोन खरेदी करण्यासाठी सवलतीच्या दरात कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाशी करार केला आहे. यासंदर्भात आयओटेकवर्ल्ड एव्हिगेशन प्रायव्हेट लिमिटेड आणि स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्यात १ फेब्रुवारी रोजी करार झाला.

कर्जावर ३ टक्के व्याज सवलत
गुरुग्रामस्थित ड्रोन उत्पादक कंपनीचे सहसंस्थापक दीपक भारद्वाज म्हणाले की, एसबीआय आयओ टेकवर्ल्ड एव्हिएशन च्या ग्राहकांना स्पर्धात्मक दराने कर्ज प्रदान करेल आणि कृषी पायाभूत सुविधा निधी (एआयएफ) अंतर्गत कर्जावर 3% व्याज सवलत देखील देईल.

अॅग्री ड्रोनचे फायदे
कृषी क्षेत्रात अॅग्री ड्रोन हा परिवर्तनकारी उपक्रम ठरणार आहे. एसबीआयकडून देण्यात येत असलेल्या कर्ज सुविधेमुळे अशा शेतकऱ्यांना मोठी मदत होणार आहे जे संस्थात्मक वित्तपुरवठा सुविधांअभावी ड्रोन खरेदी करण्याच्या स्थितीत नाहीत. कंपनीचे सहसंस्थापक अनुप उपाध्याय म्हणाले, ड्रोनच्या मदतीने खते आणि कीटकनाशकांचा चांगला वापर शक्य असून त्यामुळे शेतीचा खर्च कमी होतो. अॅग्री ड्रोनच्या वापरामुळे कृषी उत्पादन तर वाढतेच, शिवाय वेळेचीही बचत होते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: SBI Loan for Drone to agriculture purpose check details on 08 February 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#SBI Loan for Drone(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या