7 May 2025 9:44 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 07 मे 2025, तुमच्यासाठी बुधवारचा दिवस कसा असेल? तुमचे बुधवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार बुधवार 07 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Power Share Price | 30 टक्के परतावा देईल टाटा पॉवर स्टॉक, स्वस्तात मिळतोय, संधी सोडू नका - NSE: TATAPOWER NHPC Share Price | एक-दोन नव्हे! तब्बल 43 टक्के परतावा मिळेल, फक्त 82 रुपयांचा शेअर खरेदी करा - NSE: NHPC IRFC Share Price | तब्बल 49 टक्के परतावा मिळेल, पैशाने पैसा वाढवा, फायद्याची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC IREDA Share Price | मंदीत संधी, स्वस्त झालेला शेअर देईल 55 टक्के परतावा, अशी संधी सोडू नका - NSE: IREDA BEL Share Price | 23 टक्के अपसाईड कमाई करा, अशी संधी सोडू नका; टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BEL
x

Reliance Industries Share Price | भरवशाचा रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर अत्यंत स्वस्त झाला, तज्ञ स्टॉकबाबत काय म्हणतात? खरेदी करावा का?

Reliance Industries Share Price

Reliance Industries Share Price | सध्या जर तुम्ही गुंतवणूक करण्यासाठी दर्जेदार स्टॉक शोधत असाल तर तुम्ही ‘रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड’ कंपनीच्या शेअर्सवर लक्ष ठेवू शकता. वास्तविक हा स्टॉक सध्या शेअर बाजारातील दिग्गज तज्ज्ञांच्या फोकसमध्ये आहे. नुकताच हा स्टॉक 2,180 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर पोहचले होते. ब्रोकरेज फर्म RIL कंपनीच्या शेअर्सवर उत्साही असून त्यांनी शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. जागतिक ब्रोकरेज फर्म जेफरीजने ‘रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 3000 रुपयेपर्यंत जाऊ शकतात असा अंदाज व्यक्त केला आहे. (Reliance Industries Limited)

स्टॉकबाबत तज्ञांचे मत :
जागतिक ब्रोकरेज फर्मच्या मते, मे 2024 मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांनंतर मोबाईल रिचार्ज दरांमध्ये वाढ होऊ शकते. यामुळे जागतिक बाजारातील दूरसंचार क्षेत्राचा हिस्सा वाढू शकतो, ‘रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड’ कंपनीच्या शेअर्सचे मूल्य देखील वाढू शकते. जेफरीज फर्मचे तज्ञ म्हणाले की, सध्या रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स खरेदी केल्यास पुढील काळात याचा मजबूत फायदा मिळू शकतो. यासाठी तज्ञांनी स्टॉकची लक्ष्य किंमत 3,060 रुपये निश्चित केली आहे. सध्या हा स्टॉक आपल्या लक्ष किंमतीपेक्षा 38 टक्के कमी किमतीवर ट्रेड करत आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स शुक्रवार दिनांक 24 मार्च 2023 रोजी 2,220 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स या आठवड्याच्या सुरुवातीला BSE इंडेक्सवर 2,180 रुपये या 52 आठवड्यांच्या नीचांक किमतीवर ट्रेड करत होते 2023 मध्ये YTD आधारे हा स्टॉक आतापर्यंत 13 टक्के कमजोर झाला आहे. मागील एका वर्षात ‘रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 14 टक्के वाढले आहेत. मात्र मागील पाच वर्षांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 150 टक्के परतावा कमावून दिला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Reliance Industries Share Price BSE 500325 on 25 March 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Reliance Industries Share Price(13)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या