3 May 2025 6:46 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | 1644% परतावा देणारा 40 रुपयांचा शेअर खरेदी करा, फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Mazagon Dock Share Price | संपत्तीत भर पडेल, तब्बल 3475% परतावा देणारा शेअर खरेदी करून ठेवा - NSE: MAZDOCK Horoscope Today | 04 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 04 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Steel Share Price | मजबूत शेअर! टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL
x

Axita Cotton Share Price | कमाईच कमाई! 63 रुपयाच्या शेअरने 10,000 रुपयांच्या गुंतवणुकीवर 9 लाख रुपये परतावा दिला, खरेदी करणार?

Axita Cotton Share Price

Axita Cotton Share Price | ‘एक्झिटा कॉटन’ या वस्त्रोद्योग क्षेत्रात व्यापार करणाऱ्या छोटया कंपनीने आपल्या गुंतवणुकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. ‘एक्झिटा कॉटन’ कंपनीला बांग्लादेशमधून 26.92 कोटी रुपये मूल्याची मोठी ऑर्डर प्राप्त झाली आहे. या ऑर्डरमध्ये कंपनीला भारतीय कच्च्या कापसाचा पुरवठा बांग्लादेशला करावा लागणार आहे. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ‘एक्झिटा कॉटन’ कंपनीचे शेअर्स 3 टक्के वाढीसह 63.07 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. बांगलादेश स्पिनिंग मिल्सकडून ‘एक्झिटा कॉटन’ कंपनीला भारतीय कच्च्या कापसाची ऑर्डर मिळाली असून त्याचे बाजार मुख्य 22.21 कोटी रुपये आहे. कंपनीच्या ऑर्डर बुकचा ऑर्डर बूकचा आकार 49.20 कोटी रुपये झाला आहे. (Axita Cotton Limited)

10000 वर 9 लाख परतावा :
15 फेब्रुवारी 2019 रोजी ‘एक्झिटा कॉटन’ कंपनीचे शेअर्स 1.98 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या काळात जर तुम्ही ‘एक्झिटा कॉटन’ कंपनीच्या शेअर्समध्ये 10,000 रुपये लावले असते तर तुम्हाला 5050 शेअर्स मिळाले असते. ‘एक्झिटा कॉटन’ कंपनीने डिसेंबर 2019 मध्ये आपल्या शेअर धारकांना 1 : 1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप केले होते. जानेवारी 2022 मध्ये कंपनीने 1 : 2 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप केले होते. बोनस शेअर्स मिळाल्यानंतर तुमच्या शेअरची एकूण संख्या 15150 झाली असती. ‘एक्झिटा कॉटन’ कंपनीचे शेअर्स 6 एप्रिल 2023 रोजी 63.07 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. या किमतीनुसार सध्या तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 9.55 लाख रुपये झाले असते.

ऑर्डरबद्दल सविस्तर :
‘एक्झिटा कॉटन’ कंपनीला मिळालेल्या ऑर्डरमध्ये 4 परकीय खरेदीदारही सामील आहेत. कंपनीला हे काम तीन महिन्यांत पूर्ण करावे लागणार आहे. एका प्रसिद्ध बांगलादेशी कापड कंपनीनेही ‘एक्झिटा कॉटन’ कंपनीला ही ऑर्डर दिली आहे. प्रीमियम कच्चा कापूस परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध करून देण्याच्या उत्कृष्ट ट्रॅक रेकॉर्डमुळे ‘एक्झिटा कॉटन’ कंपनीला ऑर्डर देण्यासाठी निवडण्यात आले आहे. मागील 6 वर्षांपासून ‘एक्झिटा कॉटन’ कंपनी बांगलादेश, चीन, व्हिएतनाम, आणि अनेक युरोपीय देशांमध्ये कच्चा कापूस आणि सूती धागा निर्यात करण्याचे काम करत आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Axita Cotton Share Price on 07 April 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Axita Cotton Share Price(6)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या