6 May 2025 7:18 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nippon India Mutual Fund | पैशाचा पाऊस पाडणारी योजना, 1 लाख बचतीचे 45 लाख होतील, तर SIP वर 1.06 कोटी मिळतील Horoscope Today | 06 मे 2025, तुमच्यासाठी मंगळवारचा दिवस कसा असेल? तुमचे मंगळवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार मंगळवार 06 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या TTML Share Price | 51 टक्के परतावा मिळेल, आज शेअरमध्ये 4.01% तेजी, गुंतवणूकदार तुटून पडले - NSE: TTML Adani Port Share Price | 34 टक्के कमाई करा, आज 6.27% वाढला, अदानी पोर्ट शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPORTS RVNL Share Price | झटपट मोठी कमाई होईल, पीएसयू शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL BHEL Share Price | या मल्टिबॅगर पीएसयू शेअरला तज्ज्ञांनी दिली BUY रेटिंग, मिळेल इतका मोठा परतावा - NSE: BHEL
x

Jay Jalaram Technologies Share Price | या 36 रुपयाच्या शेअरने 440% परतावा दिला, बक्कळ नफा देणारा शेअर खरेदी करावा?

Jay Jalaram Technologies Share Price

Jay Jalaram Technologies Share Price | SME विभागातील शेअर्स मागील काही काळापासून कमालीची कामगिरी करत आहेत. मेनबोर्ड IPO ऐवजी SME IPO स्टॉकमध्ये गुंतवणूक करून लोकं मजबूत परतावा कमावत आहेत. अशाच काही शेअरमध्ये गुंतवणूक करून शेअर बाजारातील स्मार्ट गुंतवणूकदारांनी अल्पावधीतच मोठा नफा कमावला आहे. आज आपण या लेखात ‘जय जलाराम टेक्नॉलॉजीज’ कंपनीच्या IPO बद्दल चर्चा करणार आहोत. या कंपनीचा आयपीओ 36 रुपये प्राइस बँडवर लाँच करण्यात आला होता. आता या कंपनीचे शेअर्स 194.40 रुपये किमतीवर पोहोचले आहेत. या कंपनीचे शेअर्स स्टॉक मार्केटमध्ये 8 सप्टेंबर 2022 रोजी सूचीबद्ध झाले होते. (Jay Jalaram Technologies Limited)

शेअरची कामगिरी :
‘जय जलाराम टेक्नॉलॉजीज’ कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 273 रुपये होती. म्हणजेच ह्या लोकांना आयपीओ स्टॉक वाटप केले गेले, त्यांना तब्बल 658.33 टक्के नफा मिळाला आहे. त्याच वेळी या कंपनीच्या स्टॉकने गुंतवणुकदारांना सध्याच्या किंमतीपेक्षा 440 टक्के अधिक परतावा मिळवून दिला आहे. या कंपनीच्या शेअरच 52 आठवड्यांची निच्चांक किंमत पातळी 50 रुपये होती. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 21,636.72 लाख रुपये आहे.

कंपनीबद्दल थोडक्यात :
‘जय जलाराम टेक्नॉलॉजीज’ कंपनीची स्थापना 2012 साली झाली होती. ‘जय जलाराम टेक्नॉलॉजीज’ ही कंपनी मुख्यतः Apple, Samsung, Oppo, Realme, Nokia, Vivo, Xiaomi, Nokia, Redmi, Techno, One Plus, आणि इतर ब्रँड्सच्या मोबाईलची विक्री करते. कंपनी TCL, Haier, Daikin, Voltos, Mi, Realme, OnePlus, Xiaomi, Skytron, यासारख्या दिग्गज कंपन्यांकडून स्मार्ट टीव्ही, एअर कंडिशनर्स, फ्रीज, कूलर इत्यादी इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची रिटेल विक्री करते. 30 एप्रिल 2022 पर्यंत या कंपनीचे गुजरातमध्ये 82 स्टोअर्स कार्यरत आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Jay Jalaram Technologies Share Price on 08 April 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Jay Jalaram Technologies Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या