Stocks To Buy | तज्ञांनी निवडलेल्या या 5 स्टॉक्सवर पैसे लावा, अल्पावधीत मिळेल 34 टक्के परतावा, शेअर्सची लिस्ट पहा

Stocks To Buy | आज शेअर बाजारात मजबूत हिरवळ पसरली होती. अनेक कंपनीच्या शेअर मध्ये सुसाट तेजी पाहायला मिळाली. अशा मजबूत ट्रेंडिंग मार्केटमध्ये कमाईसाठी स्टॉक निवडणे अवघड जाते. म्हणून ब्रोकरेज हाऊस ‘मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेस’ 5 मजबूत शेअरची निवड केली आहे. यामध्ये ‘अॅक्सिस बँक’, ‘टाटा कंझ्युमर’, ‘एम अँड एम फिन’, ‘टाटा मोटर्स’ आणि ‘टीसीएस’ कंपनीच्या शेअर्स सामील आहेत. ब्रोकरेज फर्मच्या अहवालानुसार हे पाच स्टॉक पुढील एका वर्षात गुंतवणुकदारांना 34 टक्के पर्यंत परतावा कमावून देतील. सविस्तर माहिती जाणून घेऊ.
AXIS BANK :
तेजीच्या बाजारात बँकिंग शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूकीचा ओघ सुरू आहे. यामुळेच अॅक्सिस बँकेच्या शेअरमध्येही देखील वाढ पाहायला मिळत आहे. MOFSL फीने ॲक्सिस बँक स्टॉकवर 1130 रुपये लक्ष्य किंमत निश्चित केली आहे. हा स्टॉक पुढील एका वर्षात 34 टक्के वाढू शकतो. मागील 6 महिन्यांत या बँकेच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 8 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज बुधवार दिनांक 12 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.16 टक्के घसरणीसह 851.95 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
टाटा कंझ्युमर :
ब्रोकरेज फर्मने टाटा कंझ्युमर कंपनीच्या शेअरवर तुफान तेजीचा कॉल दिला आहे. या स्टॉकवर तज्ञांनी 900 रुपये लक्ष किंमत निश्चित केली आहे. तर ब्रोकरेज फर्मने ‘टाटा कंझ्युमर’ कंपनीच्या शेअर्सवर 25 टक्के वाढीचा अंदाज वर्तवला आहे. MOFSL ला विश्वास आहे की, हा स्टॉक पुढील काळात आणखी वाढू शकतो. आज बुधवार दिनांक 12 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.26 टक्के वाढीसह 719.15 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
M&M फायनान्स :
M&M फायनान्स स्टॉकवर MOFSL फर्मने तेजीचा अंदाज व्यक्त केला आहे. तज्ञांनी या स्टॉकवर 290 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये हा स्टॉक घसरला होता. ब्रोकरेज फर्मच्या अहवालानुसार, हा स्टॉक सध्याच्या किंमत पातळीवरून वाढण्यास तयार आहे. आज बुधवार दिनांक 12 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.75 टक्के वाढीसह 255.80 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
टाटा मोटर्स :
जबरदस्त वाहन विक्रीच्या आकडेवारीमुळे टाटा मोटर्स कंपनी ब्रोकरेज फर्मच्या रडारवर आली आहे. MOFSL फर्मने टाटा मोटर्स स्टॉकवर 525 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स पुढील 6 महिन्यांत 17 टक्क्यांहून अधिक वाढू शकतात. आज बुधवार दिनांक 12 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.36 टक्के वाढीसह 464.95 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
टीसीएस :
ब्रोकरेज फर्मने भारतातील सर्वात मोठ्या आयटी कंपनी TCS वर बाय रेटिंग दिली आहे. तज्ञांनी TCS कंपनीचे शेअर्स खरेदी करण्यासाठी 3710 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 6 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज बुधवार दिनांक 12 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.99 टक्के वाढीसह 3,245.50 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Stocks To Buy announced by Motilal Oswal brokerage firm check details on 12 April 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 5 टक्क्यांनी कोसळला, तज्ज्ञांनी सांगितलं स्टॉक Hold करा - NSE: IDEA
-
NBCC Share Price | मल्टिबॅगर शेअरची प्राईस 95 रुपये; यापूर्वी दिला 2155% परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: NBCC
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर फोकसमध्ये, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: JIOFIN
-
BEL Share Price | पीएसयू डिफेन्स कंपनी शेअरसाठी 338 रुपये टार्गेट प्राईस; पडझडीत संधी - NSE: BEL
-
IREDA Share Price | पीएसयू शेअरमध्ये 4.81% घसरण, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IREDA
-
RVNL Share Price | मल्टिबॅगर पीएसयू कंपनीचा शेअर स्वस्तात खरेदी करा, अपसाईड टार्गेट प्राईस पहा - NSE: RVNL
-
IRFC Share Price | पीएसयू रेल्वे स्टॉकमध्ये 4.97% घसरण; तज्ज्ञांनी काय दिला सल्ला? टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRFC
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर फोकसमध्ये, नेमकं कारण काय? टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर्समध्ये मोठी घसरण, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: ADANIPOWER