3 May 2025 9:33 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
x

Bank of Maharashtra Update | बँक ऑफ महाराष्ट्रच्या FD पेक्षा बँक 'या' गुंतवणुकीवर मोठा परतावा देतेय, परवडणारी स्वस्त गुंतवणूक

Bank of Maharashtra share Price

Bank of Maharashtra Update | एका बाजूला बँक ऑफ महाराष्ट्रचे ग्राहक बँकेच्या FD पासून इतर अनेक योजनांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करत आहेत. या गुंतवणुकीत अल्प बचतीपासून इतर मोठ्या FD चा समावेश आहे. मात्र अल्प असो किंवा मोठी गुंतवणूक, परतावा मात्र ७-८ टक्क्यांच्या वरती नाही. तसेच किमान गुंतवणुक रक्कमही १०० ते ५०० रुपयांपासून सुरु होतात. त्यामुळे याच बँकेचे ग्राहक आणि इतर शहाणे ग्राहक हे आता बँक ऑफ महाराष्ट्र संबंधित अशा गुंतवणुकीकडे वळले आहेत जेथे कमी गुंतवणुकीत वेगाने भर भक्कम परतावा मिळतोय.

बँक ऑफ महाराष्ट्रच्या शेअरची सध्याची किंमत फक्त 27 रुपये आहे. म्हणजे तुम्ही केवळ 27 रुपयांपासून गुंतवणूक करून मोठा परतावा कमावू शकता असं आकडेवारी सांगत आहे. विशेष म्हणजे लाखो ग्राहक हजारात गुंतवणूक करून लाखोत परतावा कमाई करत असल्याचं आकडेवारी सांगते आहे. अगदी त्यासाठी तुम्ही बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये देखील डिमॅट अकाउंट उघडू शकता.

आकडेवारी काय सांगते?
मागील पाच महिन्यांत सरकारी क्षेत्रातील बँक ऑफ महाराष्ट्रच्या शेअरमध्ये तेजी दिसून आली आहे. रिझर्व्ह बँकेने रेपो दरात केलेली वाढ तसेच बँकांची चांगली कामगिरी हे या वाढीचे कारण आहे. त्यापैकीच एक म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र. गुरुवारी १ दिवसात बँकेचा शेअर 3.95% वाढून 27.65 रुपयांवर पोहोचला आहे. म्हणजे गुंतवणूकदारांना केवळ १ दिवसात जवळपास ४ टक्के परतावा मिळाला आहे. केवळ 4 दिवसात या सरकारी बँकेच्या शेअर्समध्ये 26 टक्क्यांहून अधिक उसळी पाहायला मिळाली आहे. मागील अल्प कालावधीत बँकेच्या शेअरची किंमत २८.५० रुपयांवरून ३४.९० रुपये प्रति शेअर झाली होती. आता तो जागतिक आर्थिक मंदीमुळे स्वस्तात खरेदी करता येऊ शकतो. परंतु 27 रुपयांच्या प्रति शेअर भावाने थोडे थोडे शेअर्स खरेदी केल्यास आणि ते भविष्यात होल्ड करून ठेवल्यास करोडोत परतावा मिळू शकतो.

सहा महिन्यांत ११७.२३ टक्के परतावा
ज्या गुंतवणूकदाराने सहा महिन्यांपूर्वी बँक ऑफ महाराष्ट्रच्या शेअर्सवर गुंतवणूक केली होती त्याला ११७.२३ टक्के परतावा मिळाला आहे. गेल्या वर्षभरात या बँकेच्या शेअरमध्ये ७३ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. मार्च 2022 तिमाहीपर्यंत म्युच्युअल फंडांची हिस्सेदारी 0.8 टक्के होती. तर सप्टेंबर २०२२ पर्यंत तो वाढून ०.१९ टक्क्यांवर गेला. यावरून म्युच्युअल फंड बँक ऑफ महाराष्ट्रच्या शेअरवर मोठी करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. याशिवाय परदेशी गुंतवणूकदारांनीही जुलै तिमाहीच्या तुलनेत सप्टेंबर तिमाहीत बँक ऑफ महाराष्ट्रचे शेअर्स मोठ्या प्रमाणावर खरेदी केले आहेत. त्यामुळे भविष्यात तुफान पैसा मिळणार याचे संकेत मिळाले आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Bank of Maharashtra share Price on 14 April 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Bank Of Maharashtra Share Price(6)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या