4 May 2025 3:27 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | 1644% परतावा देणारा 40 रुपयांचा शेअर खरेदी करा, फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Mazagon Dock Share Price | संपत्तीत भर पडेल, तब्बल 3475% परतावा देणारा शेअर खरेदी करून ठेवा - NSE: MAZDOCK Horoscope Today | 04 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 04 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Steel Share Price | मजबूत शेअर! टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL
x

Aadhaar Card Loan | काय सांगता! आधार कार्डवर सुद्धा मिळतोय लोन, तो सुद्धा फक्त काही मिनिटात

Aadhaar Card Loan

Aadhaar Card Loan | आधार कार्ड आज प्रत्येक व्यक्तीसाठी अतिशय महत्वाचे झाले आहे. लहान मुलांना शाळेत दाखला घेताना देखील आधार कार्ड विचारले जाते. आधार कार्ड नसेल तर अनेक कामे मागे राहतात. त्यामुळे आज भारतात सर्वच व्यक्तींकडे आधार कार्ड आहे. शासनाच्या प्रत्येक कामात आधार कार्ड अतिशय महत्वाचे बनले आहे. अशात या आधार कार्डवर लोन देखील मिळवता येते हे तुम्हाला माहीत आहे का?

फार कमी व्यक्तींना याची माहिती आहे. लोन मिळवण्यासाठी बरीच खटपट करावी लागते. यामध्ये बँक अनेक गोष्टी तपासून खात्री पटल्यानंतर लोन देते. त्यामुळे आज आधार कार्डवर लोन कसे मिळवायचे याची माहिती जाणून घेऊ.

आधार कार्ड मार्फत कर्ज मिळविण्यासाठी हे कर्ज आपल्याला कुठे मिळणार? कोणत्या बँका अशा पद्धतीचे कर्ज देतात. त्यासाठी कोणती प्रोसेस फॉलो करावी लागते? असे अनेक प्रश्न आता तुमच्या मनात आले असतील. याच सर्व प्रश्नांची उत्तरे या बातमीतून जाणून घेऊ.

या बँकेत मिळते आधार कार्ड लोन
कर्ज मिळविण्यासाठी जेव्हा आपण ते आधार कार्ड मार्फत मिळवत असतो तेव्हा आपल्याला पर्सनल लोन मिळते. हे लोन तुम्हाला एच डी एफ सी बँक, बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक अशा अनेक बँकेत उपलब्ध आहे. आधार कार्ड मार्फत तुम्हाला जास्तीत जास्त 2 लाख रुपयांचे लोन मिळू शकते. यासाठी तुमचा क्रेडिट स्कोर देखील तपासला जातो. क्रेडिट स्कोर 750 च्या पुढे असावा. अवघ्या 5 मिनिटांच्या प्रोसेसवर आधार कार्ड मार्फत पर्सनल लोन मिळवता येते.

ही प्रोसेस फॉलो करा
१. आधार कार्ड लोनसाठी तुम्हाला सर्वात आधी ज्या बँकेतून लोन पाहिजे आहे त्या बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर जा.
२. ई बँकिंग करणाऱ्या प्रत्येकाकडे त्या बँकेचे ॲप असते. तुम्ही या ॲप मार्फत देखील लोनसाठी अप्लाय करू शकता.
३. रजिस्ट्रेशन केल्यावर एक ओटीपी मिळेल.
४. हा OTP समोर दिसत असलेल्या कॉलममध्ये भरा.
५. तुमच्या कर्जाची रक्कम आणि समोर विचारलेल्या इतर गोष्टी देखील भरा.
६. प्रत्येक कर्ज मिळविण्यासाठी पॅन कार्ड फार आवश्यक असते. त्यामुळे इथे देखील त्याची माहिती भरावी लागेल.
७. सरकारी बँक तुमची माहिती योग्य आहे का हे तपासून पाहिल. त्यानंतर तुम्हाला लोन दिले जाईल.
८. लोन अप्रूव्ह झाल्यावर ती रक्कम तुमच्या बँक खात्यात जमा होईल.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Aadhaar Card Loan process check details on 16 April 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Aadhaar Card Loan(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या