3 May 2025 11:50 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | 1644% परतावा देणारा 40 रुपयांचा शेअर खरेदी करा, फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Mazagon Dock Share Price | संपत्तीत भर पडेल, तब्बल 3475% परतावा देणारा शेअर खरेदी करून ठेवा - NSE: MAZDOCK Horoscope Today | 04 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 04 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Steel Share Price | मजबूत शेअर! टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL
x

Emkay Global Financial Services Share Price Today | अवघ्या 5 दिवसात हा स्टॉक 13 टक्के वाढला, स्वस्त शेअर देतोय मजबूत नफा

Emkay Global Financial Services Share Price

Emkay Global Financial Services Share Price Today | ‘एमके ग्लोबल फाइनेंशियल सर्विसेज लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये इंट्रा-डे ट्रेडमध्ये 20 टक्के अपर सर्किटसह 80.38 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. सेबीने ‘एमके ग्लोबल फाइनेंशियल सर्विसेज लिमिटेड’ कंपनीला म्युच्युअल फंड व्यवसाय सुरू करण्याची परवानगी देण्याची बातमी येताच कंपनीचे शेअर्स सुसाट तेजीत धावले. आज शुक्रवार दिनांक 21 एप्रिल 2023 रोजी ‘एमके ग्लोबल फाइनेंशियल सर्विसेज लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 4.74 टक्के घसरणीसह 76.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Emkay Global Financial Services Limited)

सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्युच्युअल फंड रेग्युलेशन ॲक्ट 1996 अंतर्गत गुंतवणूक व्यवस्थापन विभागाकडून एमके ग्लोबल फाइनेंशियल सर्विसेज लिमिटेड कंपनीला म्युचुअल फंड व्यवसाय सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. एमके ग्लोबल कंपनीने सेबी फाइलिंगमध्ये म्हटले आहे की, एप्रिल 2022 मध्ये ‘एमके ग्लोबल फाइनेंशियल सर्विसेज लिमिटेड’ कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 122.65 रुपये होती. तर 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 61.05 रुपये होती.

मागील पाच दिवसांमध्ये ‘एमके ग्लोबल फाइनेंशियल सर्विसेज लिमिटेड’ या कंपनीचे शेअर्स 13.10 टक्के मजबूत झाले आहेत. मागील एका महिन्यात या कंपनीचे शेअर्स 21.08 टक्के वाढले आहेत. तर मागील सहा महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 2.11 टक्के नकारात्मक परतावा दिला आहे. YTD आधारे या कंपनीच्या शेअरची किंमत 1.55 टक्के कमजोर झाली आहे. तर मागील एका वर्षात पैसे लावणाऱ्या गुंतवणूकदारांना 35.34 टक्के तोटा सहन करावा लागत आहे.

‘एमके ग्लोबल फाइनेंशियल सर्विसेज लिमिटेड’ कंपनी मुख्यतः आपल्या सहाय्यक कंपन्यांसह एक वैविध्यपूर्ण वित्तीय सेवा गट म्हणून काम करते. ही कंपनी स्टॉक, कमोडिटी आणि करन्सी ब्रोकिंग, कर्ज देणे, गुंतवणूक बँकिंग, डिपॉझिटरी सहभागी सेवा, मालमत्ता व्यवस्थापन सेवा, संपत्ती संबंधित सेवा प्रदान करण्याच्या व्यवसायात आघाडीवर आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Emkay Global Financial Services Share Price Today on 21 April 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या