Nexus Select Trust REIT IPO | IPO मध्ये गुंतवणुकीची सुवर्ण संधी, या जबरदस्त कंपनीचे IPO डिटेल वाचून गुंतवणूक करा

Nexus Select Trust REIT IPO | ‘ब्लॅकस्टोन इन्कॉपोरेशन’ द्वारे समर्थित ‘नेक्सस सिलेक्ट ट्रस्ट आरईआईटी’ कंपनीचा आईपीओ पुढील आठवड्यात गुंतवणुकीसाठी खुला केला जाणार आहे. ही कंपनी आपल्या IPO च्या माध्यमातून 3200 कोटी रुपये भांडवल खुल्या बाजारातून उभारण्याचा प्रयत्न करणार आहे. हा IPO 9 मे 2023 ते 11 मे 2023 पर्यंत सबस्क्रिप्शनसाठी खुला राहील. या कंपनीने आपल्या IPO साठी 95-100 रुपये प्रति शेअर प्राइस बँड निश्चित केला आहे.
IPO तपशील :
‘नेक्सस सिलेक्ट ट्रस्ट आरईआईटी’ ही भारतातील पहिली REIT रिटेल मालमत्ता कंपनी आहे. सध्या भारतीय शेअर बाजारात तीन सूचिबद्ध REIT आहेत, परंतु त्या सर्वांना कार्यालयीन मालमत्तांचा आधार आहे. या IPO मध्ये 1,400 कोटी रुपयेचे फ्रेश शेअर्स इश्यू केले जातील. आणि 1,800 कोटी रुपये पर्यंतचे शेअर्स ऑफर फॉर सेल अंतर्गत खुल्या बाजारात जारी केले जाणार आहेत. IPO चे एकूण मुकी 3,200 कोटी रुपये असून शेअर 100 रुपयेच्या अप्पर प्राइस बँडवर जारी केले जाणार आहे.
‘नेक्सस सिलेक्ट ट्रस्ट आरईआईटी’ कंपनीचे IPO शेअर्स 19 मे 2023 रोजी शेअर बाजारात लिस्टिंग केले जातील. गुंतवणूकदार कमाल 150 युनिट्स आणि त्याच्या पटीत गुंतवणूक करू शकतात. या एकूण IPO पैकी मध्ये 75 टक्के कोटा संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. स्टॉक वाटपाची तारीख 16 मे 2023 पर्यंत निश्चित केली जाईल. आणि 19 मे 2023 रोजी स्टॉक share बाजारात सूचीबद्ध केला जाईल.
‘नेक्सस सिलेक्ट ट्रस्ट आरईआईटी’ ही कंपनी भारतात दिल्ली-सिलेक्ट सिटीवॉक, नवी मुंबई-नेक्सस सीवूड्स, बेंगळुरू-नेक्सस कोरमंगला, अहमदाबाद-नेक्सस अहमदाबाद वन, चंदीगड-नेक्सस एलांट यांसारख्या 14 शहरांमध्ये 17 उच्च गुणवत्तेचे सर्वात मोठे मॉल चालवत आहेत. हे सर्व मॉल मोक्याच्या शहरांच्या निवासी भागात स्थित आहेत.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Nexus Select Trust REIT IPO is ready to launch check details on 04 May 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 5 टक्क्यांनी कोसळला, तज्ज्ञांनी सांगितलं स्टॉक Hold करा - NSE: IDEA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
NBCC Share Price | मल्टिबॅगर शेअरची प्राईस 95 रुपये; यापूर्वी दिला 2155% परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: NBCC
-
BEL Share Price | पीएसयू डिफेन्स कंपनी शेअरसाठी 338 रुपये टार्गेट प्राईस; पडझडीत संधी - NSE: BEL
-
IREDA Share Price | पीएसयू शेअरमध्ये 4.81% घसरण, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IREDA
-
IRFC Share Price | पीएसयू रेल्वे स्टॉकमध्ये 4.97% घसरण; तज्ज्ञांनी काय दिला सल्ला? टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRFC
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर फोकसमध्ये, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर्समध्ये मोठी घसरण, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: ADANIPOWER
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर फोकसमध्ये, नेमकं कारण काय? टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN