4 May 2025 1:11 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | फक्त विचार करू नका, फायद्याचे निर्णय घ्या, हा शेअर ठरू शकतो फायद्याची गुंतवणूक - NSE: IREDA JP Power Share Price | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी स्टॉक, मोठी अपडेट, यापूर्वी 1927% परतावा दिला - NSE: JPPOWER Vikas Lifecare Share Price | चिल्लर प्राईस पेनी स्टॉकबाबत महत्वाची अपडेट; स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: VIKASLIFE HUDCO Share Price | पैसे गुंतवावे तर अशा शेअर्समध्ये, पोर्टफोलिओ भक्कम करा, मोठा परतावा मिळेल - NSE: HUDCO Ashok Leyland Share Price | कमाल होईल जर खरेदी कराल हा मल्टिबॅगर स्टॉक, पैशाने पैसा वाढेल - NSE: ASHOKLEY Reliance Power Share Price | 1644% परतावा देणारा 40 रुपयांचा शेअर खरेदी करा, फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Mazagon Dock Share Price | संपत्तीत भर पडेल, तब्बल 3475% परतावा देणारा शेअर खरेदी करून ठेवा - NSE: MAZDOCK
x

Gold Price Today | लग्न-कार्याच्या दिवसात आज सोन्याचे दर उच्चांकी पातळीवर पोहोचले, आजचे नवे दर तपासून घ्या

Gold Price Today

Gold Price Today | सोन्याच्या दरात आज उच्चांकी पातळी गाठली आहे. आज सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम 61539 रुपयांवर खुला झाला आहे. याआधी 5 मे 2023 रोजी सोन्याने उच्चांकी पातळी गाठली होती. त्यावेळी सोन्याचा भाव 61496 रुपये प्रति १० ग्राम वर पोहोचला होता.

इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाइटनुसार, आज सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम 61539 रुपयांवर खुला झाला आहे. मागील सत्रात हाच दर 61495 रुपये प्रति १० ग्राम वर बंद झाला होता. त्यामुळे आज सोन्याचे दर प्रति दहा ग्रॅम ४४ रुपयांनी वधारले आहेत.

दुसरीकडे चांदीचे दर 75688 रुपये प्रति किलोग्राम वर खुले झाले. मागील सत्रात चांदी 76261 रुपये प्रति किलोग्राम वर पोहोचले होते. त्यामुळे आज चांदीच्या दरात प्रतिकिलो ५७३ रुपयांची घसरण झाली आहे.

एमसीएक्सवर सकाळी कोणत्या दराने सोन्याचा व्यवहार
मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर (एमसीएक्स) सोन्यात घसरण पाहायला मिळत आहे. सोन्याचा वायदा व्यवहार 60.00 रुपयांच्या घसरणीसह 61,210.00 रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत आहे. तर चांदीचा वायदा व्यवहार 365.00 रुपयांनी घसरून 76,323.00 रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत आहे.

जाणून घ्या आज सकाळी प्रमुख शहरांमधील सोने-चांदीचे दर
* औरंगाबाद – २२ कॅरेट सोनं : ५६९५० रुपये, २४ कॅरेट सोनं : ६२१३० रुपये
* भिवंडी – 22 कॅरेट सोनं : 56980 रुपये, 24 कॅरेट सोनं : 62160 रुपये
* कोल्हापूर – २२ कॅरेट सोनं : ५६९५० रुपये, २४ कॅरेट सोनं : ६२१३० रुपये
* लातूर – २२ कॅरेट सोनं : ५६९८० रुपये, २४ कॅरेट सोनं : ६२१६० रुपये
* मुंबई – 22 कॅरेट सोनं : 56950 रुपये, 24 कॅरेट सोनं : 62130 रुपये
* नागपूर – २२ कॅरेट सोनं : ५६९५० रुपये, २४ कॅरेट सोनं : ६२१३० रुपये
* नाशिक – २२ कॅरेट सोनं : ५६९८० रुपये, २४ कॅरेट सोनं : ६२१६० रुपये
* पुणे – 22 कॅरेट सोनं : 56950 रुपये, 24 कॅरेट सोनं : 62130 रुपये
* सोलापूर – २२ कॅरेट सोनं : ५६९५० रुपये, २४ कॅरेट सोनं : ६२१३० रुपये
* वसई-विरार – २२ कॅरेट सोनं : ५६९८० रुपये, २४ कॅरेट सोनं : ६२१६० रुपये

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Gold Price Today updates check details on 11 May 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Gold Price Today(249)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या