2 May 2025 3:21 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE IRFC Share Price | मल्टिबॅगर शेअरची पुन्हा चर्चा, तेजीचे स्पष्ट संकेत, यापूर्वी दिला 403 टक्के परतावा - NSE: IRFC Tata Technologies Share Price | टाटा टेक स्टॉक पुन्हा फोकसमध्ये; किती रिटर्न मिळेल जाणून घ्या - NSE: TATATECH Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअर्सबाबत फायद्याचे संकेत, किती रिटर्न मिळेल? - NSE: TATAMOTORS NHPC Share Price | सरकारी कंपनीचा शेअर देईल मोठा परतावा, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: NHPC Suzlon Share Price | स्वस्त आणि मस्त शेअर, खरेदी करून होल्ड करून ठेवा, संयम आयुष्य बदलू शकतं - NSE: SUZLON Rattan Power Share Price | 10 रुपयांचा पेनी स्टॉक फोकसमध्ये, मिळेल मजबूत अपसाईड परतावा - NSE: RTNPOWER
x

Shri Techtex IPO | आला रे आला IPO आला! श्री टेकटेक्स कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला झाला, शेअरची किंमत 54 रुपये

Shri Techtex IPO

Shri Techtex IPO | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. आजपासून श्री टेकटेक्स लिमिटेड कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला आहे. श्री टेकटेक्स लिमिटेड या तांत्रिक फॅब्रिक उत्पादन करणाऱ्या कंपनीचा IPO 26 जुलै 2023 रोजी गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला आहे. या IPO मध्ये गुंतवणूकदार 28 जुलै 2026 पर्यंत गुंतवणूक करू शकतात. (Shri Techtex Share Price)

IPO तपशील:

शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या मते श्री टेकटेक्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये 15 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहेत. श्री टेकटेक्स लिमिटेड कंपनीच्या IPO मध्ये शेअर्सची किंमत बँड 54-61 रुपये निश्चित करण्यात आली आहे. 25 जुलै 2023 हा दिवस अँकर गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आला होता. आजपासून गुंतवणुकदार IPO मध्ये प्रत्यक्ष पैसे लावू शकतात. अहमदाबाद स्थित श्री टेकटेक्स लिमिटेड कंपनीने शेअर्स NSE इंडेक्सच्या ‘SME Emerge’ या प्लॅटफॉर्मवर सूचीबद्ध होणार आहेत.

श्री टेकटेक्स लिमिटेड कंपनी आपल्या IPO च्या माध्यमातून अप्पर किमतीवर 45.14 कोटी रुपये भांडवल उभारण्याचा प्रयत्न करत आहे. IPO मध्ये कंपनी 74 लाख फ्रेश इक्विटी शेअर्स जारी करणार आहे. श्री टेकटेक्स लिमिटेड कंपनीने आपल्या IPO मध्ये पात्र संस्थागत खरेदीदारांसाठी 35.10 लाख शेअर्स राखीव ठेवले आहेत. तर गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी 10.56 लाख शेअर्स राखीव ठेवले आहेत.

किरकोळ गुंतवणूकदारांसाठी देखील 24.62 लाख शेअर्स राखीव ठेवण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. IPO मधून मिळणारे भांडवल कंपनी फॅक्टरी शेडचे बांधकाम, सोलर प्लांट सुरू करणे, खेळत्या भांडवलाची गरज पूर्ण करण्यासाठी आणि सामान्य कॉर्पोरेट उद्देशांसाठी खर्च करणार आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Shri Techtex IPO today on 26 July 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Shri Techtex IPO(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या