1 November 2024 5:18 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा, 6 पटीने वाढतोय पैसा, करोडपती करतेय ही SBI फंडाची योजना Penny Stocks | एका वडापावच्या किमतीत 3 शेअर्स खरेदी करा, स्टॉक खरेदीला गर्दी, रोज 20% अप्पर सर्किट हिट PPF Investment | PPF मधील महिना बचत मॅच्युरिटीला देईल 41 लाख रुपये परतावा, असा मिळाला मोठा फायदा - Marathi News Gold Rate Today | आज सोन्याचा भाव मजबूत महाग झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today Smart Investment | लय भारी, केवळ 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा फायदा, मॅच्युरिटीला मोठी रक्कम मिळेल EPF Withdrawal | 90% नोकरदारांना माहित नाही, कंपनीच्या परवानगीशिवाय EPF खात्यातून पैसे कसे काढायचे, ट्रिक जाणून घ्या Patel Engineering Share Price | 51 रुपयाचा शेअर तेजीने परतावा देणार, स्टॉक खरेदीला गर्दी, मजबूत कमाई होणार - NSE: PATELENG
x

Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा स्टील शेअर्समध्ये तुफान खरेदी सुरू, मजबूत कमाईसाठी टार्गेट प्राईस डिटेल्स पाहा

Tata Steel Share price

Tata Steel Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा स्टील या लोह पोलाद व्यापार करणाऱ्या कंपनीच्या शेअरमध्ये कमालीची तेजी पाहायला मिळत आहे. तज्ञांच्या मते, स्टॉकमध्ये अशीच तेजीत टिकुन राहिली तर हा स्टॉक पुढील काही आठवड्यात टाटा 140 रुपये किंमत स्पर्श करू शकतो.

एसएमसी ग्लोबल सिक्युरिटीज फर्मच्या तज्ञांनी टाटा स्टील स्टॉकबाबत सकारात्मक भावना व्यक्त केल्या आहेत. साप्ताहिक चार्टवर टाटा स्टील कंपनीच्या शेअरमध्ये नवीन ब्रेकआउट पाहायला मिळत आहे. आज सोमवार दिनांक 31 जुलै 2023 रोजी टाटा स्टील कंपनीचे शेअर्स 1.95 टक्के वाढीसह 122.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

शेअरची टार्गेट प्राईस

शेअर बाजारातील दिग्गज तज्ञांनी टाटा स्टील स्टॉकवर 141 रुपये लक्ष्य किंमत जाहीर केली आहे. यासह तज्ञांनी गुंतवणूक करताना टाटा स्टील स्टॉकवर 105 रुपये किमतीवर स्टॉप लॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. 19 जानेवारी 2023 रोजी टाटा स्टील स्टॉक 124. रुपये किमतीवर ट्रेड करत होता. नुकताच टाटा स्टील लिमिटेड कंपनीने आपल्या संपूर्ण मालकीच्या टाटा स्टील अॅडव्हान्स्ड मटेरियल्स लिमिटेड या उपकंपनीचे 1,40,51,522 इक्विटी शेअर्स खरेदी केले आहेत. टाटा स्टीलने उपकंपनीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी 17.99 कोटी रुपये खर्च केले आहेत.

Tata Steel Advanced Materials Limited या कंपनीची स्थापना कंपनी कायदा 1956 अंतर्गत 22 जून 2012 रोजी झाली होती. ही कंपनी टाटा स्टील लिमिटेडची पूर्ण मालकीची उपकंपनी म्हणून ओळखली जाते. टाटा स्टील कंपनी आपल्या व्यापारात नवनवीन उच्धाक गाठत गाठत आहे. नुकताच टाटा स्टील कंपनीला ऑस्ट्रेलियातून भारतात कच्च्या मालाच्या वाहतुक करण्यासाठी लागणारे स्वच्छ इंधन द्रवीभूत नैसर्गिक वायू पॉवर कॅपेसाईझ वाहक वापरणाऱ्या पहिल्या भारतीय कंपनीचा मान मिळाला आहे.

टाटा स्टील कंपनीने क्लीन फ्युएल एलएनजीद्वारे समर्थित केप जहाज वापरून ऑस्ट्रेलियामधील ग्लॅडस्टोन येथून भारतातील पूर्व किनारपट्टीवरील ओडिशातील धामरा बंदरावर 1,65,700 MT कोळसा आयात केला होता. Capesize हे जगातील सर्वात मोठ्या मालवाहू जहाजापैकी एक मानले जाते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Tata Steel Share price today on 31 July 2023.

हॅशटॅग्स

#Tata Steel Share Price(108)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x