1 May 2025 10:57 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
GTL Infra Share Price | पेनी स्टॉक 52-वीक लो लेव्हलच्या जवळ; स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: GTLINFRA Horoscope Today | 01 मे 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 01 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Reliance Share Price | जेएम फायनान्शियल फर्म बुलिश, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्स टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RELIANCE AWL Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत; 58 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: AWL IRFC Share Price | पीएसयू शेअर्सबाबत महत्वाचे संकेत, मोठी झेप घेणार, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IRFC Jio Finance Share Price | हा शेअर लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा, संयम देईल मोठा परतावा - NSE: JIOFIN
x

Adani Group Shares | एक बातमी आली! अदानी ग्रुपचे शेअर्स जोरदार कोसळले, गुंतवणूकदारांचे 25 हजार कोटीचे नुकसान, कोणते शेअर्स?

Adani Group Shares

Adani Group Shares | मंगळवारी शेअर बाजारात व्यवहार होत नसले तरी सोमवारच्या व्यवहारात गौतम अदानी समूहाच्या शेअरमध्ये मोठी घसरण झाली. डेलॉयटने अदानी यांच्या पोर्ट कंपनीच्या लेखापरीक्षकपदाचा राजीनामा दिल्यानंतर सोमवारी समूहातील कंपन्यांच्या शेअरमध्ये घसरण झाली. राजीनामा देण्यापूर्वी डेलॉयटने हिंडेनबर्ग रिसर्चच्या चौकशीच्या कक्षेत आलेल्या काही व्यवहारांबद्दल चिंता व्यक्त केली होती.

कोणत्या शेअरचे काय झाले

* अंबुजा सिमेंटचे शेअर्स ३.४९ टक्के
* अदानी एंटरप्रायझेसचे ३.२६ टक्के
* अदानी ट्रान्समिशनचे २.६९ टक्के
* एसीसीचे शेअर्स २.२७ टक्क्यांनी घसरले
* अदानी ग्रीन एनर्जीचे शेअर्स २.०९ टक्के
* अदानी विल्मर १.९६ टक्के
* अदानी टोटल गॅसचे १.८८ टक्के
* अदानी पोर्ट्सचे १.६६ टक्के
* एनडीटीव्हीचे १.३७ टक्के
* अदानी पॉवरचे शेअर्स ०.७८ टक्क्यांनी घसरले

या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे २५ हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोनने डेलॉयटच्या राजीनाम्यावर शिक्कामोर्तब केले असून एमएसकेए अँड असोसिएट्सच्या नव्या ऑडिटरची नियुक्ती करण्याची घोषणा केली आहे. जानेवारीमहिन्यात हिंडेनबर्ग रिसर्चने अदानीयांच्यावर शेअरच्या किमतीत फेरफार केल्याचा आणि फसवणुकीने खाती चालवण्याचा आरोप केला होता. डेलॉयटने अलीकडेच अहवालात नमूद केलेल्या काही व्यवहारांवर चिंता व्यक्त केली आहे.

Disclaimer | म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Adani Group Shares collapsed check details on 15 August 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Adani Group Shares(48)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या