5 May 2025 11:42 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार; शॉर्ट टर्ममध्ये होईल मजबूत कमाई - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | बिनधास्त खरेदी करून ठेवा हा मल्टिबॅगर शेअर, भविष्यातील आर्थिक चिंता मिटेल - NSE: VEDL Jio Finance Share Price | शॉर्ट टर्ममध्ये मजबूत कमाई करा, मार्केट तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: JIOFIN SCSS Interest Rate | ज्येष्ठ नागरिकांना फायदाच-फायदा, 12 लाख रुपये व्याज आणि 42 लाख रुपये परतावा मिळेल Post Office Scheme | कमाल आहे, ही योजना गुंतवणुकीवर देईल 40,68,209 रुपये परतावा आणि प्लस महिना 24,000 रुपये उत्पन्न HDFC Mutual Fund | पगारदारांनो! बिनधास्त गुंतवणूक करा, 12 पटीने गुंतवणुकीचा पैसा वाढेल, संपत्तीत मोठी वाढ होईल Bonus Share News | फ्री बोनस शेअर्सचा पाऊस पडणार, ही कंपनी फ्री बोनस शेअर्स देणार, संधी सोडू नका
x

City Union Bank Share Price | बँक FD मध्ये अजून किती काळ अडकणार? या बँकेच्या प्रति 90 पैसे प्रमाणे 1 लाखावर मिळाला 1.21 कोटी परतावा

City Union Bank Share Price

City Union Bank Share Price | भारतीय शेअर बाजार मागील काही महिन्यांपासून उच्चांक पातळी टिकवण्याचा प्रयत्न करतोय. मात्र शेअर बाजारात विक्रीचा प्रचंड दबाव असल्याने शेअर बाजार लाल निशाणीवर ट्रेड करत आहे. शेअर बाजारात असे काही शेअर्स आहेत, ज्यांनी मंदीच्या काळात देखील गुंतवणूकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. असे देखील काही शेअर्स आहेत, ज्याची सुरुवात 1 रुपये पासून झाली होती, आणि आता तर शेअर्स हजारो रुपयेमध्ये विकले जात आहेत. आज या लेखात आपण अशाच एका कंपनीच्या स्टॉकबद्दल जाणून घेणार आहोत.

सिटी युनियन बँक :

सिटी युनियन बँकच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. एकेकाळी या बँकेच्या शेअरची किंमत 1 रुपयेच्या खाली होती. आता हा स्टॉक 100 रुपयेच्या पार गेला आहे. वर व्यवहार करत आहे. 28 मे 1999 रोजी सिटी युनियन बँकेचे शेअर्स 90 पैसे किमतीवर ट्रेड करत होते. आज गुरूवार दिनांक 17 ऑगस्ट 2023 रोजी सिटी युनियन बँकचे शेअर्स 0.53 टक्के वाढीसह 122.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

स्टॉकची कामगिरी :

2006 साली सिटी युनियन बँक स्टॉक पहिल्यांदा 10 रुपयेच्या पार गेला होता. पुढे 2013 साली हा स्टॉक 50 रुपये किमतीवर पोहचला होता. तर 2016 मध्ये या बँकेच्या शेअरची किंमत 100 रुपयेवर पोहचली होती. 2019 मध्ये सिटी युनियन बँक स्टॉकने 200 रुपये किंमत पार केली होती. 2020 मध्ये, कोरोनापूर्वी सिटी युनियन बँकचे शेअर्स 230 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. त्यानंतर कोरोना महामारीमुळे भारतीय शेअर बाजार कोसळला आणि सिटी युनियन बँकेच्या शेअरला देखील त्याचा फटका बसला.

गुंतवणूकीवर परतावा :

14 ऑगस्ट 2023 रोजी सिटी युनियन बँकेचे शेअर्स 121.60 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या बँकेच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 205 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 119.50 रुपये होती. जर तुम्ही 1999 साली सिटी युनियन बँकेचे शेअर्स 1 रुपये किमतीवर 1 लाख रुपये लावून खरेदी केले असते तर तुम्हाला 1 लाख शेअर्स मिळाले असते. सध्याच्या किमतीनुसार तुमच्या एक लाख शेअर्सचे मूल्य आता 1.21 कोटी रुपये झाले असते. मागील 24 वर्षांत सिटी युनियन बँक स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 11821 टक्के वाढवले आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | City Union Bank Share Price today on 17 August 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

City Union Bank Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या