3 May 2025 7:31 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
x

Astra Microwave Share Price | मालामाल शेअर! एस्ट्रा मायक्रोवेव्ह शेअरमध्ये तेजी, अल्पावधीत दिला 44.51 टक्के परतावा, स्टॉक तपशील पहा

Astra Microwave Share Price

Astra Microwave Share Price | एस्ट्रा मायक्रोवेव्ह कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. शुक्रवारी मार्केट ओपनिंगमध्ये सुरुवातीच्या काही तासात एस्ट्रा मायक्रोवेव्ह कंपनीच्या शेअरची किंमत 7 टक्के वाढली होती. आणि शेअर 398.60 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. ही एस्ट्रा मायक्रोवेव्ह मायक्रोवेव्ह कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत होती.

मात्र नंतर स्टॉकमध्ये थोडी सुधारणा झाली आणि शेअरची किंमत पुन्हा खाली आली. शुक्रवार दिनांक 25 ऑगस्ट 2023 रोजी एस्ट्रा मायक्रोवेव्ह कंपनीचे शेअर्स 2.18 टक्के वाढीसह 377.25 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

स्टॉकवाढीचे कारण :

एस्ट्रा मायक्रोवेव्ह कंपनीच्या शेअर्समध्ये अचानक तेजी येण्याचे कारण म्हणजे, या कंपनीला इस्रो आणि डीआरडीओ या दोन्ही दिग्गज संस्थे मोठी ऑर्डर मिळाली आहे. एस्ट्रा मायक्रोवेव्ह कंपनीने जाहीर केलेल्या माहितीनुसार कंपनीला 158 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर मिळाली आहे. 24 ऑगस्ट 2023 रोजी एस्ट्रा मायक्रोवेव्ह कंपनीने सेबीला कळवले की, कंपनीला DRDO, ISRO आणि DPSU कडून 158 कोटी रुपये मूल्याचे काम मिळाले आहे.

गुंतवणुकीवर परतावा :

या कामात उपग्रह प्रणाली आणि हवामान प्रणालीशी संबंधित वर्क ऑर्डर असून त्याचे एकूण मूल्य 16.80 कोटी रुपये असेल. एस्ट्रा मायक्रोवेव्ह कंपनीला हे काम पूर्ण करण्यासाठी 12 ते 18 महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. या ऑर्डरची बातमी येताच गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात स्टॉक खरेदी करायला सुरुवात केली.

मागील एका महिन्यात एस्ट्रा मायक्रोवेव्ह कंपनीच्या शेअरची किंमत फक्त 2.8 टक्क्यांनी वाढली आहे. मागील एका वर्षात हा कंपनीच्या शेअरने लोकांना 14.3 टक्के नफा कमावून दिला आहे. तर मागील सहा महिन्यात या कंपनीच्या शेअरने गुंतवणुकदारांना 44.51 टक्के नफा कमावून दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Astra Microwave Share Price today on 25 August 2023

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Astra Microwave Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या