4 May 2025 1:43 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | 1644% परतावा देणारा 40 रुपयांचा शेअर खरेदी करा, फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Mazagon Dock Share Price | संपत्तीत भर पडेल, तब्बल 3475% परतावा देणारा शेअर खरेदी करून ठेवा - NSE: MAZDOCK Horoscope Today | 04 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 04 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Steel Share Price | मजबूत शेअर! टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL
x

Bank of Maharashtra | बँक ऑफ महाराष्ट्रच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! बँक ऑफ महाराष्ट्र FD पेक्षा चौपट परतावा देतेय, फायदा घेणार?

Bank of Maharashtra

Bank of Maharashtra | बँक ऑफ महाराष्ट्र सर्वसामान्यांसाठी अत्यंत विश्वास देणारी बँक आहे यामध्ये दुमत नाही. पण याच बँक ऑफ महाराष्ट्र संबंधित नेमका अधिक फायदा कुठून होईल हे देखील सामान्य ग्राहकांनी समजून घेणं महत्वाचं आहे. त्यासाठी बँकेच्या FD चे विद्यमान वार्षिक दर समजून घ्या आणि त्यानंतर त्याची तुलना खालीच दिलेल्या गुंतवणुकीतून करा. पैसा नक्की वाढलाच म्हणून समजा आणि पैसा बँक ऑफ महाराष्ट्र मध्येच आहे याची देखील खात्री पटेल.

बँक ऑफ महाराष्ट्र FD चे वार्षिक व्याजदर

बँक ऑफ महाराष्ट्र सर्वसामान्यांना 2.75 ते 7.00% वार्षिक आणि ज्येष्ठ नागरिकांना 7 दिवस ते 5 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीच्या एफडीवर 2.75-7.50% वार्षिक व्याज दर देते. बँक ऑफ महाराष्ट्र टॅक्स सेव्हिंग एफडीवर सर्वसामान्यांना 5.75 टक्के आणि ज्येष्ठ नागरिक ठेवीदारांना 5 वर्षांच्या मुदतीसाठी 6.25 टक्के वार्षिक व्याज दर आहे. व्याजाचा चार्ट देखील खाली पाहू शकता.

Bank of Maharahstra FD Interest Rates

आता फायदा कुठे ते समजून घ्या

बँकिंग क्षेत्रात कार्यरत असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्र लिमिटेडच्या शेअरने गेल्या १ महिन्यात गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिला आहे. आकडेवारीनुसार गेल्या 1 महिन्यात येथे 20 टक्क्यांहून अधिक रॅली पाहायला मिळाली आहे. येत्या तीन ते चार तिमाहीत हा शेअर सध्याची पातळी दुप्पट करू शकतो, असा अंदाज बाजारातील जाणकार व्यक्त करत आहेत.

बँक ऑफ महाराष्ट्र शेअरने कालावधी नुसार दिलेला परतावा पहा:

* बँक ऑफ महाराष्ट्र शेअर – कालावधी 6 महिने – 57.46% परतावा दिला
* बँक ऑफ महाराष्ट्र शेअर – कालावधी 1 वर्ष – 122.69% परतावा दिला
* बँक ऑफ महाराष्ट्र शेअर – कालावधी 5 वर्ष – 236.25% परतावा दिला

बँक ऑफ महाराष्ट्र शेअर गेल्या तीन महिन्यात 21% परतावा

बँक ऑफ महाराष्ट्र लिमिटेडच्या शेअरची गेल्या 1 महिन्यातील कामगिरी पाहिली तर 4 ऑगस्ट 2023 रोजी हा शेअर जवळपास 33.85 रुपयांवर ट्रेड करत होता. काळाच्या ओघात या शेअरमध्ये २१ टक्क्यांची वाढ झाली आणि ६ सप्टेंबर २०२३ रोजी हा शेअर ४१.१० रुपयांवर पोहोचला आहे.

गेल्या 3 महिन्यांची कामगिरी पाहिली तर 8 जून 2023 रोजी हा शेअर 30.35 रुपयांवर होता. या शेअरने नुकताच 52 आठवड्यांचा उच्चांक 42.70 रुपयांवर पोहोचला आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये दुपारी 1 वाजून 24 मिनिटांनी नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये हा शेअर 42.15 रुपयांवर ट्रेड करत होता.

तज्ञांचा बँक ऑफ महाराष्ट्र शेअर खरेदीचा सल्ला

वेलवर्थ शेअर अँड स्टॉक ब्रोकिंग लिमिटेडचे टेक्निकल अॅनालिस्ट तज्ज्ञ सांगतात की, कोणताही गुंतवणूकदार 29 रुपयांच्या स्टॉप लॉससह पुढील 3-4 तिमाहींसाठी हा शेअर खरेदी करू शकतो.

बँक ऑफ महाराष्ट्र शेअर 80 रुपयांच्या पातळीवर जाण्याची शक्यता

खरं तर शेअरच्या तांत्रिक बाबी पाहिल्या तर ऑगस्ट महिन्यात या शेअरने आपली 8 महिन्यांची कंसॉलिडेशन रेंज तोडली आणि जवळपास 36 रुपयांच्या पातळीवर पोहोचला. गेल्या 3 महिन्यांचा चार्ट पाहिला तर येथे घसरत्या ट्रेड लाईनसह शेअरमध्ये ब्रेकआऊट दिसून आला आहे, ज्यामुळे हा शेअर जवळपास 80 रुपयांच्या पातळीवर जाण्याची शक्यता वाढली आहे.

या शेअरला त्याच्या दैनंदिन चार्टवर २०० डीएमएपेक्षा जास्त सपोर्ट मिळत असल्याचे दिसून येत आहे. 5,10,30,50,100 आणि 200 डीएमएच्या प्रमुख मूव्हिंग एव्हरेजच्या वर ट्रेड करत असल्याने हा शेअर आणखी तेजीची चिन्हे दर्शवित आहे.

Disclaimer | म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Bank of Maharashtra Share Price on check details on 09 September 2023 Marathi news.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Bank of Maharashtra(61)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या