4 May 2025 6:05 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | 1644% परतावा देणारा 40 रुपयांचा शेअर खरेदी करा, फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Mazagon Dock Share Price | संपत्तीत भर पडेल, तब्बल 3475% परतावा देणारा शेअर खरेदी करून ठेवा - NSE: MAZDOCK Horoscope Today | 04 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 04 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Steel Share Price | मजबूत शेअर! टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL
x

Amber Enterprises share Price | अंबर एंटरप्रायझेस इंडिया शेअरने अल्पावधीत 400% परतावा दिला, फायद्याचा शेअर पुन्हा मल्टिबॅगरच्या दिशेने?

Amber Enterprises share Price

Amber Enterprises share Price | बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अंबर एंटरप्रायझेस इंडिया लिमिटेड कंपनीचे शेअर्स 0.43 टक्क्यांच्या घसरणीसह 2962 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील काही महिन्यात अंबर एंटरप्रायझेस इंडिया कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत कमाई करून दिली आहे. मागील पाच दिवसात या कंपनीचे शेअर्स 52 रुपये वाढले आहेत. तर मागील 1 महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 4 टक्के म्हणजेच जवळपास 114 रुपये परतावा कमावून दिला आहे.

मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या शेअर धारकांना 58 टक्के नफा कमावून दिला आहे. 9 मे 2023 रोजी अंबर एंटरप्रायझेस इंडिया स्टॉक 1800 रुपये किमतीवर ट्रेड करत करत होता. या नीचांक किमतीवरून हा स्टॉक आता 60 टक्के अधिक वाढला आहे. आज शुक्रवार दिनांक 22 सप्टेंबर 2023 रोजी अंबर एंटरप्रायझेस इंडिया स्टॉक 1.37 टक्के वाढीसह 2,970 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे.

अंबर एंटरप्रायझेस इंडिया लिमिटेड कंपनीचे शेअर्स 15 फेब्रुवारी 2019 रोजी 633 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या किंमत पातळीपासून हा स्टॉक 400 टक्के मजबूत झाला आहे. अंबर एंटरप्रायझेस इंडिया कंपनीने सेबीला दिलेल्या माहितीत म्हंटले आहे की, त्यांनी INGIN इलेक्ट्रॉनिक्स इंडिया प्राइवेट लिमिटेडने नेक्सबेस मार्केटिंग प्राइवेट लिमिटेड सोबत व्यापारी करार करून एक संयुक्त उपक्रम स्थापन करण्याची घोषणा केली आहे.

अंबर एंटरप्रायझेस इंडिया कंपनीची उपकंपनी असलेल्या INGIN Electronics आहे. तर Noise ची उपकंपनी Nexbase Marketing Pvt. Ltd आहे. नॉईज ही हरियाणातील गुरुग्राम स्थित कंपनी आहे. ही कंपनी स्मार्ट घड्याळे, इअरफोन, इअरबड्स, हेडफोन असे उत्पादन विकण्याचे, वितरण करण्याचे, आणि विपणन करण्याच्या कामात गुंतलेली आहे.

अंबर एंटरप्रायझेस इंडिया आणि नॉईज कंपनीद्वारे स्थापन केला जाणारा संयुक्त उपक्रम वेअरेबल आणि स्मार्ट इलेक्ट्रॉनिक उत्पादने असेंबलिंग, डिझाइनिंग आणि मॅन्युफॅक्चरिंग करण्याचे काम सुरू करणार आहे. या संयुक्त उपक्रमामध्ये अंबर इंडियाचा वाटा 50 टक्के असेल आणि नॉईज कंपनीचा वाटा 50 टक्के असेल. या संयुक्त उपक्रमात दोन संचालकांची नियुक्ती नियुक्ती दोन्ही कंपन्यांकडून केली जाईल.

अंबर एंटरप्रायझेस इंडिया ही कंपनी हीटिंग आणि वेंटिलेशन उपकरणे बनवणारी भारतातील सर्वात आघाडीची कंपनी मानली जाते. ही कंपनी रेफ्रिजरेटर्स, हीट एक्सचेंजर्स, एअर कंडिशनर्स, घरगुती उपकरणे, व्हॅक्यूम फॉर्मिंग आणि लाइटिंग उत्पादने बनवण्याचे काम करते. यासह अंबर एंटरप्रायझेस ही कंपनी ऑटो पार्ट्स, इंजेक्शन मोल्डिंग आणि शीट मेटलचे देखील उत्पादन करते.

या कंपनीच्या ग्राहकांमध्ये भारतातील अनेक मोठ्या कंपन्या सामील आहेत. मागील 5 वर्षात अंबर एंटरप्रायझेस कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 220 टक्के नफा कमावून दिला आहे. सध्या गुंतवणूक करून फायदा घेण्यासाठी तुम्ही हा स्टॉक खरेदी करू शकता.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Amber Enterprises share Price today on 22 September 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Amber Enterprises share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या