7 June 2024 2:57 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Indian Hotels Share Price | टाटा गृपचा शेअर झटपट देईल 21% परतावा, तज्ज्ञांचा स्टॉक खरेदीचा सल्ला Patel Engineering Share Price | शेअर प्राईस रु.58, तज्ज्ञांकडून स्टॉक रेटिंग अपग्रेड, यापूर्वी 339% परतावा दिला Gold Rate Today | बोंबला! आज सोन्याचा भाव सुसाट तेजीने वाढला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Penny Stocks | चिल्लर प्राईस टॉप 10 पेनी स्टॉक! रोज अप्पर सर्किट हीट, अल्पावधीत मिळतोय मोठा परतावा IREDA Share Price | तज्ज्ञांचा IREDA शेअर खरेदीचा सल्ला, स्टॉक प्राईस सपोर्टसह टार्गेट प्राईस जाहीर Vodafone Idea Share Price | शेअर प्राईस 15 रुपये! तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, मिळेल 66 टक्के परतावा HAL Share Price | PSU स्टॉकने 1 महिन्यात दिला 30 टक्के परतावा, शेअर रॉकेट वेगाने परतावा देणार
x

Kalpataru Share Price | बापरे! कल्पतरू प्रोजेक्ट्स कंपनीला 8400 कोटीच्या ऑर्डर्स मिळाल्या, शेअर खरेदीसाठी ऑनलाईन झुंबड

Kalpataru Share Price

Kalpataru Share Price | कल्पतरू प्रोजेक्ट्स इंटरनॅशनल लिमिटेड कंपनीला 1,016 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर मिळाली आहे. मागील आठवड्यात शुक्रवार दिनांक 29 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.84 टक्क्यांच्या वाढीसह 633.25 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. कल्पतरू प्रोजेक्ट्स इंटरनॅशनल लिमिटेड कंपनीला आणि तिच्या आंतरराष्ट्रीय उपकंपन्यांना 1,016 कोटी रुपये मूल्याच्या नवीन ऑर्डर मिळाल्याने कंपनीच्या शेअरमध्ये तेजी पाहायला मिळत आहे.

कल्पतरू प्रोजेक्ट्स इंटरनॅशनल लिमिटेड कंपनीने एका निवेदनात माहिती दिली आहे की, कंपनीला भारत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पारेषण आणि वितरण संबंधित कामाची 552 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर मिळाली आहे. या कंपनीला भारतातील B & F संबंधित कामाची देखील 464 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर प्राप्त झाली आहे. 2023-24 या आर्थिक वर्षात कल्पतरू प्रोजेक्ट्स इंटरनॅशनल लिमिटेड कंपनीला 8400 कोटी रुपये मूल्याचे काम देण्यात आले आहे.

KPIL कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मनीष मोहनोत यांनी माहिती दिली की, कल्पतरू प्रोजेक्ट्स इंटरनॅशनल लिमिटेड कंपनीला चालू आर्थिक वर्षात एकूण 8,400 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर मिळाली आहे.

कल्पतरू प्रोजेक्ट्स इंटरनॅशनल कंपनीने मागील एका वर्षभरात आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षभरात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 49 टक्के परतावा कमवून दिला आहे. तर मागील सहा महिन्यात कल्पतरू प्रोजेक्ट्स इंटरनॅशनल लिमिटेड कंपनीच्या शेअरची किंमत फक्त 22 टक्के वाढली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Kalpataru Share Price 02 October 2023.

हॅशटॅग्स

Kalpataru Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x