4 May 2025 6:07 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Mutual Fund | पगारदारांनो! बिनधास्त गुंतवणूक करा, 12 पटीने गुंतवणुकीचा पैसा वाढेल, संपत्तीत मोठी वाढ होईल Bonus Share News | फ्री बोनस शेअर्सचा पाऊस पडणार, ही कंपनी फ्री बोनस शेअर्स देणार, संधी सोडू नका Horoscope Today | 05 मे 2025, तुमच्यासाठी सोमवारचा दिवस कसा असेल? तुमचे सोमवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार सोमवार 05 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या REC Share Price | 764 टक्के परतावा देणारा शेअर खरेदी करा, झटपट 25 टक्के कमाईची संधी - NSE: REC TCS Share Price | टाटा ग्रुपचा शेअर मालामाल करणार, केव्हाही बिनधास्त करावा असा शेअर - NSE: TCS Infosys Share Price | आयटी शेअरबाबत महत्वाची अपडेट, स्टॉक BUY, Sell की Hold करावा जाणून घ्या - NSE: INFY
x

JTL Industries Share Price | पैसा सुसाट तेजीत! जेटीएल इंडस्ट्रीज शेअरने अल्पावधीत दिला 1618 टक्के परतावा, वेळीच फायदा घ्या

JTL Industries Share Price

JTL Industries Share Price | जेटीएल इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरने मागील 3 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 1618 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील 2 वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या शेअर धारकांना 146 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील 1 वर्षात या कंपनीच्या शेअरची किंमत 99 टक्के वाढली आहे. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 1 टक्के वाढीसह 237 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

जेटीएल इंडस्ट्रीज कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक 12 ऑक्टोबर 2023 रोजी आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत चालू आर्थिक वर्षाच्या दुसर्‍या तिमाहीचे आर्थिक निकाल मंजूर केला जाणार आहेत. आज शुक्रवार दिनांक 13 ऑक्टोबर 2023 रोजी जेटीएल इंडस्ट्रीज स्टॉक 4.71 टक्के वाढीसह 247.00 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे.

जेटीएल इंडस्ट्रीज कंपनीने 2023-24 या चालू आर्थिक वर्षाच्या दुसर्‍या तिमाहीमध्ये 502 कोटी रुपये ऑपरेशनल महसूल संकलित केला आहे. मागील तिमाहीच्या तुलनेत या तिमाहीत कंपनीच्या महसुलात किंचित घट होण्याची शक्यता आहे. मागील आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीच्या तुलनेत या तिमाहीमध्ये कंपनीच्या महसुलात लक्षणीय वाढ झाली.

चालू आर्थिक वर्षाच्या जून तिमाहीच्या तुलनेत कंपनीचा करपूर्व नफा दुसऱ्या तिमाहीत 4 कोटी रुपये वाढला आहे. या तिमाहीत कंपनीचा नफा 33.9 कोटी रुपयेवरून वाढून 37.8 कोटी रुपयेवर पोहोचला आहे. जेटीएल इंडस्ट्रीज कंपनीने मागील आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीच्या तुलनेत, या वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत करपूर्व नफ्यात 29.74 कोटी रुपयेवरून 37.8 कोटी रुपये वाढ नोंदवली आहे.

जेटीएल इंडस्ट्रीज कंपनीने सेबी माहिती दिली को, 2023-24 या चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत कंपनीचे एकूण सर्वसमावेशक उत्पन्न मागील तिमाहीत 25.37 कोटी रुपये होते, जे आता 29.82 कोटी रुपये नोंदवले गेले आहे. मागील वर्षीच्या दुसऱ्या तिमाहीत कंपनीचे उत्पन्न 21.48 कोटी रुपये होते, जे वार्षिक आधारावर 40 टक्क्यांनी वाढले आहे.

मागील आर्थिक वर्षाच्या मार्च 2022 तिमाहीच्या तुलनेत जेटीएल इंडस्ट्रीज कंपनीकडील रोख प्रमाण स्थिर आहे. मात्र चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत कंपनीच्या निव्वळ कॅश प्रवाहात लक्षणीय वाढ पाहायला मिळाली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | JTL Industries Share Price NSE 13 October 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

JTL Industries Share Price(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या