4 May 2025 7:05 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | 1644% परतावा देणारा 40 रुपयांचा शेअर खरेदी करा, फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Mazagon Dock Share Price | संपत्तीत भर पडेल, तब्बल 3475% परतावा देणारा शेअर खरेदी करून ठेवा - NSE: MAZDOCK Horoscope Today | 04 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 04 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Steel Share Price | मजबूत शेअर! टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL
x

Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअर नव्या टार्गेटच्या दिशेने, स्वस्तात खरेदी करून फायदा घ्या, अल्पावधीत दिला 300% परतावा

Suzlon Share Price

Suzlon Share Price | मागील काही महिन्यात सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 2 टक्के वाढीसह 31.40 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. या कंपनीच्या शेअरने काल इंट्राडे ट्रेडिंग सेशनमध्ये 32.10 रुपये ही आपली 52 आठवड्यांची उच्चांक पातळी स्पर्श केली होती.

मागील सहा महिन्यांत सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 300 तक्के नफा कमावून दिला आहे. याकाळात शेअरची किंमत सात रुपयेवरून वाढून सध्याच्या किमतीवर पोहोचली आहे. आज शुक्रवार दिनांक 20 ऑक्टोबर 2023 रोजी सुझलॉन एनर्जी स्टॉक 0.47 टक्के वाढीसह 31.75 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

मागील एका वर्षात सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 252.81 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील पाच वर्षांत सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरची किंमत 464.75 टक्के वाढली आहे. या काळात शेअरची किंमत 5 रुपयेवरून वाढून सध्याच्या किमतीवर पोहोचली आहे. 2008 मध्ये सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 373 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. त्यानंतर हा स्टॉक तब्बल 74.63 टक्के कमजोर झाला होता.

शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या मते, सौरऊर्जा क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीच्या शेअरमध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. प्रुडंट इक्विटी फर्मच्या तज्ञांच्या मते, मोठे आणि छोटे गुंतवणुकदार आता सौरऊर्जा क्षेत्रात पैसे लावत आहेत.

मात्र पवन ऊर्जा क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स स्वस्त आणि अधिक सक्षम वाटत आहेत. तज्ञांनी सुझलॉन एनर्जी स्टॉकवर मजबूत ऑर्डर बुक आणि टर्न अराउंडचा दाखला देत स्टॉकवर “बाय” रेटिंग देऊन गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Suzlon Share Price NSE 20 October 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Suzlon Share Price(307)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या