1 November 2024 6:34 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा, 6 पटीने वाढतोय पैसा, करोडपती करतेय ही SBI फंडाची योजना Penny Stocks | एका वडापावच्या किमतीत 3 शेअर्स खरेदी करा, स्टॉक खरेदीला गर्दी, रोज 20% अप्पर सर्किट हिट PPF Investment | PPF मधील महिना बचत मॅच्युरिटीला देईल 41 लाख रुपये परतावा, असा मिळाला मोठा फायदा - Marathi News Gold Rate Today | आज सोन्याचा भाव मजबूत महाग झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today Smart Investment | लय भारी, केवळ 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा फायदा, मॅच्युरिटीला मोठी रक्कम मिळेल EPF Withdrawal | 90% नोकरदारांना माहित नाही, कंपनीच्या परवानगीशिवाय EPF खात्यातून पैसे कसे काढायचे, ट्रिक जाणून घ्या Patel Engineering Share Price | 51 रुपयाचा शेअर तेजीने परतावा देणार, स्टॉक खरेदीला गर्दी, मजबूत कमाई होणार - NSE: PATELENG
x

Gujarat ToolRoom Share Price | दिवाळी धमाका! लवंगी फटाका सुतळी-बॉम्ब निघाला! 50 पैशाच्या शेअरने 7500 टक्के परतावा दिला

Gujarat ToolRoom Share Price

Gujarat ToolRoom Share Price | गुजरात टूलरूम कंपनीच्या शेअरमध्ये मजबूत खरेदी पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स दोन टक्क्यांच्या वाढीसह 36.85 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील एका आठवड्यात गुजरात टूलरूम कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना 10 टक्क्यांपेक्षा जास्त नफा कमावून दिला आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरची 51 टक्के वाढली आहे. तर मागील 3 महिन्यांतगुजरात टूलरूम कंपनीच्या शरवा आपल्या गुंतवणूकदारांना 200 टक्क्यांपेक्षा जास्त नफा कमावून दिला आहे.

22 एप्रिल 2021 रोजी गुजरात टूलरूम स्टॉक 50 पैशांवर ट्रेड करत होता. आता हा स्टॉक 4000 टक्के वाढून सध्याच्या किमतीवर पोहचला आहे. 23 जानेवारी 2019 रोजी या कंपनीचे शेअर्स 48 पैशांवर ट्रेड करत होते. त्यांनतर हा स्टॉक 7500 टक्क्यांनी वाढला होता. आज बुधवार दिनांक 8 नोव्हेंबर 2023 रोजी गुजरात टूलरूम स्टॉक 1.98 टक्के वाढीसह 37.58 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे.

गुजरात टूल रूम कंपनीने सेबी दिलेल्या माहितीनुसार, कंपनीला त्याच्या दुबई स्थित सहयोगीकडून 50 दशलक्ष डॉलर्सची एक ऑर्डर देण्यात आली आहे. गुजरात टूलरूम कंपनीची दुबई स्थित उपकंपनी असलेल्या GTL Gems DMC कंपनीला 416 कोटी रुपये मूल्याची ही ऑर्डर मिळाली आहे. चालू आर्थिक वर्षात या कंपनीच्या व्यवसायात जबरदस्त वाढ होण्याचे संकेत मिळत आहेत. गुजरात टूलरूम कंपनीच्या उपकंपनीला मिळालेली ही ऑर्डर हिऱ्याच्या व्यापराशी संबंधित आहे.

गुजरात टूल रूम कंपनीने मागील काही वर्षांत चांगली कामगिरी केली आहे. मागील आर्थिक वर्षात या कंपनीने वार्षिक महसुल संकलनात 28709 टक्के वाढ नोंदवली होती. तर या उद्योग क्षेत्राची सरासरी वार्षिक वाढ 14.4 टक्के झाली होती. गुजरात टूलरूम कंपनीने मागील एका वर्षात निव्वळ नफ्यात 964 टक्क्यांची वाढ नोंदवली होती.

गुजरात टूलरूम नाविन्यपूर्ण गुणवत्तेमुळे गुंतवणूकदारांच्या नजरेत कायम आहे. मागील 30 वर्षांच्या व्यवसायात या कंपनीने 300 पेक्षा जास्त उच्च प्रतीचे अचूक साचे बनवले आहेत. ही कंपनीची उच्च अभियांत्रिकी क्षमता दर्शविते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Gujarat ToolRoom Share Price NSE 08 November 2023.

हॅशटॅग्स

Gujarat Toolroom Share Price(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x