3 May 2025 10:14 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | 1644% परतावा देणारा 40 रुपयांचा शेअर खरेदी करा, फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Mazagon Dock Share Price | संपत्तीत भर पडेल, तब्बल 3475% परतावा देणारा शेअर खरेदी करून ठेवा - NSE: MAZDOCK Horoscope Today | 04 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 04 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Steel Share Price | मजबूत शेअर! टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL
x

Tata Technologies IPO | टाटा टेक्नॉलॉजी IPO गुंतवणुकीसाठी खुला झाला, ग्रे मार्केट सांगतंय पहिल्याच दिवशी 70 टक्के परतावा मिळेल

Tata Technologies IPO

Tata Technologies IPO | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला झाला आहे. ग्रे मार्केटमध्ये देखील टाटा टेक्नॉलॉजी IPO स्टॉक धुमाकुळ घालत आहे. ग्रे मार्केटमध्ये या कंपनीचे शेअर्स 340-345 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहेत. या कंपनीचे शेअर्स आपल्या किंमत बँडच्या तुलनेत 70 टक्के प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहेत.

टाटा ग्रुप आपल्या कंपनीचा IPO 20 वर्षांनंतर लाँच करत आहे. हा IPO 22 नोव्हेंबर 2023 ते 24 नोव्हेंबर 2023 दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला राहील. तर गुंतवणूकदारांना शेअर्सचे वाटप 30 नोव्हेंबर 2023 रोजी केले जाईल.

मंगळवार दिनांक 5 डिसेंबर 2023 रोजी टाटा टेक्नॉलॉजी IPO स्टॉक शेअर बाजारात सूचीबद्ध केले जातील. किरकोळ गुंतवणूकदार टाटा टेक्नॉलॉजी कंपनीच्या IPO मध्ये किमान 1 लॉट आणि कमाल 13 लॉट खरेदी करू शकतात. कंपनीने आपल्या एका लॉटमध्ये 30 शेअर्स ठेवले आहेत.

या कंपनीचे शेअर्स 850 रुपये किमतीवर सूचीबद्ध होण्याची शक्यता आहे. टाटा टेक्नॉलॉजी कंपनीने आपल्या आयपीओमध्ये शेअरची किंमत बँड 475-500 रुपये निश्चित केली आहे. तर ग्रे मार्केटमध्ये या कंपनीचे शेअर्स 340-345 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहेत.

जर टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचे शेअर्स 500 रुपये अप्पर प्राइस बँडवर वाटप केले गेले तर, या कंपनीचे शेअर्स 845 रुपये किमतीवर सूचीबद्ध होतील. म्हणजेच स्टॉक लिस्टिंगच्या पहील्याच दिवशी गुंतवणुकदारांना 70 टक्के नफा मिळेल. टाटा टेक्नॉलॉजी कंपनीच्या IPO चा आकार 3042 कोटी रुपये आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Tata Technologies IPO GMP 22 November 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Tata Technologies IPO(35)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या