4 May 2025 6:32 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SCSS Interest Rate | ज्येष्ठ नागरिकांना फायदाच-फायदा, 12 लाख रुपये व्याज आणि 42 लाख रुपये परतावा मिळेल Post Office Scheme | कमाल आहे, ही योजना गुंतवणुकीवर देईल 40,68,209 रुपये परतावा आणि प्लस महिना 24,000 रुपये उत्पन्न HDFC Mutual Fund | पगारदारांनो! बिनधास्त गुंतवणूक करा, 12 पटीने गुंतवणुकीचा पैसा वाढेल, संपत्तीत मोठी वाढ होईल Bonus Share News | फ्री बोनस शेअर्सचा पाऊस पडणार, ही कंपनी फ्री बोनस शेअर्स देणार, संधी सोडू नका Horoscope Today | 05 मे 2025, तुमच्यासाठी सोमवारचा दिवस कसा असेल? तुमचे सोमवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार सोमवार 05 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या REC Share Price | 764 टक्के परतावा देणारा शेअर खरेदी करा, झटपट 25 टक्के कमाईची संधी - NSE: REC
x

DOMS IPO | पैसे तयार ठेवा! पहिल्याच दिवशी लॉटरी लागणार या IPO गुंतवणूकदारांना, IPO तपशील जाणून घ्या

DOMS IPO

DOMS IPO | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून भरघोस कमाई करू इच्छित असाल तर, तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. डोम्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीचा IPO 13 डिसेंबर 2023 गुंतवणुकीसाठी खुला केला जाणार आहे. या कंपनीचा IPO 13 ते 15 डिसेंबर 2023 दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला असेल. या कंपनीच्या IPO चा आकार 1200 कोटी रुपये आहे. सध्या भारतीय शेअर बाजारात मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. अशा रॅलीमध्ये IPO मध्ये गुंतवणूक केल्यास मजबूत फायदा होऊ शकतो.

डोम्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीने अद्याप आयपीओ ची प्राइस बँड जाहीर केली नाहीये. मात्र IPO सबस्क्रिप्शनची तारीख जाहीर झाल्यानंतर या कंपनीचे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये ट्रेड करू लागले होते. सध्या ग्रे मार्केटमध्ये डोम्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीचे शेअर्स 330 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहेत. या कंपनीच्या IPO स्टॉकला गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आहे.

अवघ्या दोन दिवसात या कंपनीचे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये दुप्पट प्रीमियम किमतीवर ट्रेड करू लागले आहे.1 डिसेंबर 2023 पासून सेबीने T+3 लिस्टिंग अनिवार्य केली आहे. डोम्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीचा IPO डिसेंबर महिन्यात बाजारात दाखल होणारा पहिला मेनबोर्ड IPO असेल.

डोम्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीने आपल्या IPO च्या माध्यमातून 1200 कोटी रुपये भांडवल उभारणी करण्याचे लक्ष निर्धारित केले आहे. 1,200 कोटींपैकी 350 कोटी रुपये मूल्याचे फ्रेश शेअर्स IPO मध्ये जारी केले जाणार आहे. तर 850 कोटी रुपये मूल्याचे शेअर्स ऑफर फॉर सेल अंतर्गत जारी केले जाणार आहेत.

डोम्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीचे शेअर्स 18 डिसेंबर 2023 रोजी वाटप केले जातील, कारण 16 आणि 17 डिसेंबर 2023 रोजी वीकेंड आहे. डोम्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीच्या IPO साठी BSE आणि NSE मध्ये अधिकृत अधिसूचना जाहीर झाली नाहीये.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| DOMS IPO for investment on 7 December 2023

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

DOMS IPO(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या