1 November 2024 5:28 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा, 6 पटीने वाढतोय पैसा, करोडपती करतेय ही SBI फंडाची योजना Penny Stocks | एका वडापावच्या किमतीत 3 शेअर्स खरेदी करा, स्टॉक खरेदीला गर्दी, रोज 20% अप्पर सर्किट हिट PPF Investment | PPF मधील महिना बचत मॅच्युरिटीला देईल 41 लाख रुपये परतावा, असा मिळाला मोठा फायदा - Marathi News Gold Rate Today | आज सोन्याचा भाव मजबूत महाग झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today Smart Investment | लय भारी, केवळ 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा फायदा, मॅच्युरिटीला मोठी रक्कम मिळेल EPF Withdrawal | 90% नोकरदारांना माहित नाही, कंपनीच्या परवानगीशिवाय EPF खात्यातून पैसे कसे काढायचे, ट्रिक जाणून घ्या Patel Engineering Share Price | 51 रुपयाचा शेअर तेजीने परतावा देणार, स्टॉक खरेदीला गर्दी, मजबूत कमाई होणार - NSE: PATELENG
x

KDDL Share Price | सर्वच बाजूने पैसा देतोय शेअर, तब्बल 3714% परतावा देणाऱ्या शेअरवर मिळणार 580% डिव्हीडंड

KDDL Share Price

KDDL Share Price | केडीडीएल लिमिटेड या रत्ने, दागिने आणि घड्याळे बनवणाऱ्या स्मॉल कॅप कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 1.11 टक्के वाढीसह ट्रेड करत होते. आज देखील या कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळाली आहे. केडीडीएल लिमिटेड कंपनीच्या संचालक मंडळाने 2023-24 या आर्थिक वर्षासाठी आपल्या गुंतवणुकदारांना प्रति इक्विटी शेअर 58 रुपये म्हणजेच शेअर्सच्या दर्शनी मूल्याच्या 580 टक्के अंतरिम लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे.

मागील गेल्या एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 160 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 188 टक्के वाढली आहे. आज शुक्रवार दिनांक 19 जानेवारी 2024 रोजी केडीडीएल लिमिटेड कंपनीचे शेअर्स 2.47 टक्के वाढीसह 2,825 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

केडीडीएल लिमिटेड कंपनीने आपल्या पात्र शेअर धारकांना अंतरिम लाभांश वाटप करण्यासाठी रेकॉर्ड तारीख म्हणून 26 जानेवारी 2024 हा दिवस निश्चित केला आहे. केडीडीएल लिमिटेड कंपनीने 18 जानेवारी 2024 रोजी सेबीला कळवले की, कंपनीच्या संचालक मंडळाने 18 जानेवारी 2024 रोजी पार पडलेल्या बैठकीत, आपल्या गुंतवणुकदारांना 58 रुपये लाभांश वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे.

13 जानेवारी रोजी कंपनीने सेबीला कळवले होते की, आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये आपल्या गुंतवणुकदारांना अंतरिम लाभांश वाटप करण्यासाठी सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाच्या लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्‍लोजर रिक्वायरमेंट्स रेग्युलेशन ॲक्ट 2015 च्या नियम 42 नुसार केडीडीएल लिमिटेड कंपनीने शेअर धारकांची पात्रता निश्चित करण्यासाठी रेकॉर्ड तारीख म्हणून शुक्रवार दिनांक 26 जानेवारी 2024 हा दिवस निश्चित केला आहे.

केडीडीएल लिमिटेड कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 3,110 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 984.65 रुपये होती. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 3,548.74 कोटी रुपये आहे. मागील 2 आठवड्यात केडीडीएल लिमिटेड कंपनीच्या शेअर्सची किंमत 2 टक्के घसरली होती.

मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 88 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील 2 वर्षांत केडीडीएल लिमिटेड कंपनीच्या शेअर्सची किंमत 191 टक्के वाढली आहे. तर मागील 3 वर्षांत केडीडीएल लिमिटेड स्टॉक 1153 टक्के मजबूत झाला आहे. तर मागील 10 वर्षांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 3714 टक्के वाढली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | KDDL Share Price NSE Live 19 January 2024.

हॅशटॅग्स

#KDDL Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x