1 May 2025 2:57 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर्समध्ये दिसणार तुफानी तेजी, संधी सोडू नका, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: HAL Trident Share Price | 26 रुपयांचा पेनी स्टॉक फोकसमध्ये, महत्वाचे संकेत, यापूर्वी 5238% परतावा दिला - NSE: TRIDENT NTPC Share Price | 461 टक्के परतावा देणारा एनटीपीसी स्टॉक पुन्हा फोकसमध्ये, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: NTPC HUDCO Share Price | झटपट मालामाल करणार हा शेअर, फायद्याची अपडेट आली, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HUDCO RVNL Share Price | पीएसयू शेअर पुन्हा सुसाट तेजीने परतावा देणार, शॉर्ट टर्म टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL IREDA Share Price | मल्टिबॅगर शेअर मालामाल करणार, स्वस्तात खरेदी करा, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: IREDA GTL Infra Share Price | पेनी स्टॉक 52-वीक लो लेव्हलच्या जवळ; स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: GTLINFRA
x

Penny Stocks | चिल्लरने शेअर्स खरेदी करा, टॉप 3 पेनी शेअर्सची यादी, खरेदीनंतर संयम श्रीमंतीकडे घेऊन जाईल

Penny Stocks

Penny Stocks | मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये शेअर बाजारात जबरदस्त उलाढाल पाहायला मिळाली होती. सेन्सेक्स निर्देशांक 167 अंकांच्या वाढीसह 71,595 अंकावर ट्रेड करत होता. तर निफ्टी निर्देशांक 64 अंकांच्या वाढीसह 21782 अंकांवर ट्रेड करत होता. काही स्मॉलकॅप कंपन्यांचे शेअर्स हिरव्या निशाणीवर ट्रेड करत होते. तर दिग्गज कंपन्यांच्या शेअर्समध्ये तिमाही निकालाच्या पार्श्वभूमीवर अस्थिरता पाहायला मिळाली होती.

ग्रासिम इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 6 टक्क्यांच्या वाढीसह आणि एसबीआय बँक स्टॉक 3.6 टक्क्यांच्या वाढीसह क्लोज झाले होते. सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करू इच्छित असाल तर, हा लेख तुमच्या फायद्याचा आहे. आज या लेखात आम्ही तुम्हाला टॉप 3 पेनी स्टॉक्सबद्दल माहिती देणार आहोत, जे पुढील काळात मजबूत तेजीत वाढू शकतात.

AA Plus Tradelink Ltd :
मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 12 टक्क्यांच्या वाढीसह 8.45 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज मंगळवार दिनांक 13 फेब्रुवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.69 टक्के वाढीसह 8.43 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. ही कंपनी मुख्यतः लोखंड, पोलाद, ॲल्युमिनियम, ग्रेफाइट आणि इतर मिश्रधातूपासून तयार करण्यात आलेल्या उत्पादनांशी संबंधित व्यवसाय करते.

Sambhaav Media Ltd :
मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 10 टक्क्यांच्या वाढीसह 5.97 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज मंगळवार दिनांक 13 फेब्रुवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.39 टक्के वाढीसह 5.45 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. ही कंपनी मुख्यतः मीडिया प्रकाशन आणि प्रसारण क्षेत्रात व्यवसाय करते. या कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये प्रिंट मीडिया, ऑडिओ-व्हिडिओ, इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि डिजिटल मीडिया यासारख्या व्यवसायाचा समावेश होतो.

क्वाड्रंट टेलिव्हेंचर्स लिमिटेड :
मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 9 टक्क्यांच्या वाढीसह 1.95 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज मंगळवार दिनांक 13 फेब्रुवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.90 टक्के वाढीसह 2.14 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. ही कंपनी मुख्यतः दूरसंचार सेवा क्षेत्रात व्यवसाय करते. ही कंपनी आपल्या ग्राहकांना व्हॉइस टेलिफोन, इंटरनेट सेवा, ब्रॉडबँड-डेटा सेवा प्रदान करण्याचे काम करते.

तज्ञांच्या मते, पुढील काळात प्रिझम जॉन्सन, स्वान एनर्जी, बिर्ला कॉर्पोरेशन, ऑलेक्ट्रा ग्रीनटेक, ग्रासिम इंडस्ट्रीज, येस बँक, झोमॅटो, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि जेके लक्ष्मी सिमेंट यासारख्या दिग्गज कंपन्याच्या शेअर्समध्ये वाढ पाहायला मिळू शकतो. म्हणून या शेअर्समध्ये देखील गुंतवणूक करण्याचा विचार केला जाऊ शकतो.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Penny Stocks for investment 13 February 2024.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Penny Stocks(606)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या