Stocks To Buy | असा वाढवा पैसा! 1 आठवड्यात 90 टक्केपर्यंत परतावा देणारे 10 स्वस्त शेअर्स, अल्पावधीत मालामाल
Stocks To Buy | मागील आठवड्यात शेअर बाजारात जबरदस्त उलाढाल पाहायला मिळाली होती. मार्च महिना चालू आर्थिक वर्ष 2023-24 चा शेवटचा महिना आहे. तसेच चौथी तिमाही संपायला अवघे काही दिवस बाकी आहेत. याकाळात अनेक कंपन्यांचे शेअर्स जबरदस्त कामगिरी करत आहेत. मागील आठवड्यात शेअर बाजारात असे अनेक शेअर्स होते, ज्यानी आपल्या गुंतवणुकदारांना मालामाल केले आहे. सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर हा लेख तुमच्या फायद्याचा आहे. आज या लेखात आम्ही तुम्हाला टॉप 10 शेअर्सबद्दल माहिती देणार आहोत, ज्यानी अवघ्या एका आठवड्यात आपल्या गुंतवणुकदारांना 90 टक्केपर्यंत परतावा कमावून दिला आहे.
निलाचल रिफ्रॅक्टर :
एका आठवड्यापूर्वी या कंपनीचे शेअर्स 41.99 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज सोमवार दिनांक 4 मार्च 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 9.99 टक्के वाढीसह 87.83 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील एका आठवड्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 90.16 टक्के परतावा कमावून दिला आहे.
आदित्य कंझ्युमर :
एका आठवड्यापूर्वी या कंपनीचे शेअर्स 81.94 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज सोमवार दिनांक 4 मार्च 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.90 टक्के वाढीसह 146.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील एका आठवड्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 73.30 टक्के परतावा कमावून दिला आहे.
ध्रुव कन्सल्टन्सी :
एका आठवड्यापूर्वी या कंपनीचे शेअर्स 84.11 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज सोमवार दिनांक 4 मार्च 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.32 टक्के वाढीसह 134.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील एका आठवड्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 52.48 टक्के परतावा कमावून दिला आहे.
रुद्र गॅस एंटरप्राइझ :
एका आठवड्यापूर्वी या कंपनीचे शेअर्स 168.38 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज सोमवार दिनांक 4 मार्च 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.41 टक्के वाढीसह 256 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील एका आठवड्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 47.02 टक्के परतावा कमावून दिला आहे.
प्रॉमॅक्ट इम्पेक्स :
एका आठवड्यापूर्वी या कंपनीचे शेअर्स 10.02 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज सोमवार दिनांक 4 मार्च 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.96 टक्के वाढीसह 15.44 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील एका आठवड्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 46.81 टक्के परतावा कमावून दिला आहे.
वंडर इलेक्ट्रिकल्स :
एका आठवड्यापूर्वी या कंपनीचे शेअर्स 365.05 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज सोमवार दिनांक 4 मार्च 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.11 टक्के वाढीसह 537 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील एका आठवड्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 40.86 टक्के परतावा कमावून दिला आहे.
हिंद रेक्टिफायर्स :
एका आठवड्यापूर्वी या कंपनीचे शेअर्स 567.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज सोमवार दिनांक 4 मार्च 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 5 टक्के घसरणीसह 756.65 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील एका आठवड्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 40.48 टक्के परतावा कमावून दिला आहे.
सॉफ्टरॅक व्हेंचर :
एका आठवड्यापूर्वी या कंपनीचे शेअर्स 8.36 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज सोमवार दिनांक 4 मार्च 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.39 टक्के घसरणीसह 11.42 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील एका आठवड्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 39.95 टक्के परतावा कमावून दिला आहे.
नॅशनल प्लॅस्टिक :
एका आठवड्यापूर्वी या कंपनीचे शेअर्स 323.70 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज सोमवार दिनांक 4 मार्च 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.59 टक्के घसरणीसह 83 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील एका आठवड्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 38.28 टक्के परतावा कमावून दिला आहे.
Zodiac Energy :
एका आठवड्यापूर्वी या कंपनीचे शेअर्स 312.55 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज सोमवार दिनांक 4 मार्च 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 437.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील एका आठवड्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 33.95 टक्के परतावा कमावून दिला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Stocks To Buy for investment 04 March 2024.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Post Office Scheme | योजनेत गुंतवा केवळ 500 रुपये आणि मिळवा 2 लाख रुपयांचा तगडा फंड, कॅल्क्युलेशन समजून घ्या
- Smart Investment | आयुष्य बदलण्यासाठी 442 रुपयाचा 'हा' फॉर्मुला कामी येईल, 1-2 नव्हे तर 5 करोडचे मालक व्हाल - Marathi News
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 45% पर्यंत परतावा - NSE: TataMotors
- Naga Chaitanya Sobhita Dhulipala | दक्षिणात्य सुपरस्टार लवकरच बांधणार लग्नगाठ, लग्नाआधीच्या विधींचे फोटोज वायरल
- Zomato Share Price | रॉकेट स्पीडने परतावा देणार झोमॅटो शेअर, मिळेल मल्टिबॅगर परतावा, स्टॉकला BUY रेटिंग - NSE: ZOMATO
- Dhananjay Powar | बिग बॉस फेम धनंजय पोवार देतोय बिग बॉसमध्ये जाण्यासाठी ट्रेनिंग, गमतीशीर व्हिडिओ झालाय व्हायरल
- IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअर BUY करावा, SELL करावा की 'HOLD' करावा, तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला - NSE: IREDA
- NTPC Share Price | एनटीपीसी कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर तेजीत धावणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: NTPC
- Salman Khan | बिश्नोई गॅंगच्या धमकीमुळे सलमान खान पोहोचणार दुबईला, नेमकं काय आहे सत्य पाहूया
- Infosys Share Price | इन्फोसिस सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळणार मोठा परतावा, टार्गेट नोट करा - NSE: INFY