1 May 2025 5:42 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 02 मे 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवार 02 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IRB Share Price | गुंतवणूकदारांसाठी खुशखबर, तज्ज्ञांनी दिली फायद्याची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, हि आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATAMOTORS Vodafone Idea Share Price | मोठी बातमी, पेनी स्टॉकमध्ये दिसू शकते मोठी तेजी, महत्वाची अपडेट आली - NSE: IDEA Vedanta Share Price | भक्कम कंपनी फंडामेंटल असलेला शेअर खरेदी करा; मोठा परतावा मिळेल - NSE: VEDL HAL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर्समध्ये दिसणार तुफानी तेजी, संधी सोडू नका, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: HAL
x

Suzlon Share Price | सुझलॉन शसर्सबाबत तज्ज्ञ उत्साही, स्टॉकमध्ये तेजी सुरु, पुढची टार्गेट प्राईस मोठा परतावा देणार

Suzlon Share Price

Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळत आहे. मागील आठवड्यात गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 4.98 टक्के वाढीसह 40.47 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. नुकताच आयकर विभागाने सुझलॉन एनर्जी कंपनीला दणका दिला होता. ( सुझलॉन एनर्जी कंपनी अंश )

आयकर विभागाने सुझलॉन एनर्जी कंपनीला 260.35 कोटी रुपये दंड ठोठावला आहे. आयकर विभागाच्या नॅशनल फेसलेस असेसमेंट सेंटरने आर्थिक वर्ष 2016-17 आणि आर्थिक वर्ष 2017-18 या काळासाठी कंपनीला दंड आकारला आहे. आज मंगळवार दिनांक 2 एप्रिल 2024 रोजी सुझलॉन एनर्जी स्टॉक 0.73 टक्के वाढीसह 41.65 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

सुझलॉन एनर्जी कंपनीने सेबीला दिलेल्या माहितीत कळवले आहे की, आयकर विभागाच्या आदेशाविरोधात सुझलॉन एनर्जी कंपनीने अपील व न्यायिक मंचासमोर पुनर्विचार अर्ज केला आहे. प्रभुदास लिलाधर फर्मच्या तज्ञांनी सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सवर सकारात्मक भावना व्यक्त केल्या आहेत. तज्ञांनी सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सची टार्गेट प्राइस 48 रुपये ते 50 रुपये निश्चित केली आहे.

शेअर बाजारातील तज्ञांनी गुंतवणूकदारांना सुझलॉन एनर्जी स्टॉक खरेदी करताना 35 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 57.90 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 471.61 टक्के नफा कमावून दिला आहे.

या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 50.72 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 7.06 रुपये होती. ब्रोकरेज फर्म आनंद राठीने सुझलॉन एनर्जी स्टॉकवर 49 रुपये टार्गेट प्राइस निश्चित केली आहे. या कंपनीने भारतातील विंड टर्बाइन मार्केटमधील 32 टक्के वाटा काबीज केला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Suzlon Share Price NSE Live 02 April 2024.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Suzlon Share Price(307)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या