1 November 2024 6:00 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा, 6 पटीने वाढतोय पैसा, करोडपती करतेय ही SBI फंडाची योजना Penny Stocks | एका वडापावच्या किमतीत 3 शेअर्स खरेदी करा, स्टॉक खरेदीला गर्दी, रोज 20% अप्पर सर्किट हिट PPF Investment | PPF मधील महिना बचत मॅच्युरिटीला देईल 41 लाख रुपये परतावा, असा मिळाला मोठा फायदा - Marathi News Gold Rate Today | आज सोन्याचा भाव मजबूत महाग झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today Smart Investment | लय भारी, केवळ 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा फायदा, मॅच्युरिटीला मोठी रक्कम मिळेल EPF Withdrawal | 90% नोकरदारांना माहित नाही, कंपनीच्या परवानगीशिवाय EPF खात्यातून पैसे कसे काढायचे, ट्रिक जाणून घ्या Patel Engineering Share Price | 51 रुपयाचा शेअर तेजीने परतावा देणार, स्टॉक खरेदीला गर्दी, मजबूत कमाई होणार - NSE: PATELENG
x

Paramount Communication Share Price | 1 रुपया 50 पैशाच्या शेअरने आयुष्य बदललं, गुंतवणूकदार करोडपती झाले

Paramount Communication Share Price

Paramount Communication Share Price | पॅरामाउंट कम्युनिकेशन्स कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 7 टक्क्यांच्या वाढीसह 86.87 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज देखील या कंपनीच्या शेअर्समध्ये अप्पर सर्किट लागला आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 116.70 रुपये होती. आज सोमवार दिनांक 8 एप्रिल 2024 रोजी पॅरामाउंट कम्युनिकेशन्स कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के वाढीसह 91.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. ( पॅरामाउंट कम्युनिकेशन्स कंपनी अंश )

नुकताच ICRA फर्मने पॅरामाउंट कम्युनिकेशन्स कंपनीच्या शेअर्सची रेटिंग अपडेट केली आहे. ICRA फर्मने पॅरामाउंट कम्युनिकेशन्स कंपनीच्या शेअर्सवर ‘BBB-‘ अशी दीर्घकालीन रेटिंग जाहीर केली आहे. अशा काळात या कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत वाढ अपेक्षित आहे. तथापि ICRA ने या स्टॉकवरील रेटिंगचे पुनरावलोकन किंवा सुधारणा करण्याचे अधिकार राखून ठेवले आहे.

पॅरामाउंट कम्युनिकेशन्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना मल्टीबॅगर नफा कमावून दिला आहे. मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 63 रुपयेवरून 87 रुपये किमतीवर पोहोचली होती. अवघ्या सहा महिन्यात पॅरामाउंट कम्युनिकेशन्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 35 टक्के नफा दिला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 150 टक्क्यांनी वाढली आहे.

मागील पाच वर्षांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 11.35 रुपयेवरून 87 रुपये किमतीवर गेली होती. याकाळात कंपनीच्या गुंतवणूकदारांनी तब्बल 665 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील 10 वर्षांत या स्मॉल कॅप कंपनीच्या शेअर्सचे शेअर्स 1.50 रुपये या किमतीवरून सध्याच्या किमतीवर पोहचले आहेत. याकाळात पॅरामाउंट कम्युनिकेशन्स स्टॉकने गुंतवणूकदाराना 5700 टक्के नफा कमावून दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Paramount Communication Share Price NSE Live 08 April 2024.

हॅशटॅग्स

Paramount communication Share Price(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x