IRB Infra Share Price | पैसाच पैसा मिळेल! IRB इन्फ्रा शेअर तब्बल 115 टक्के परतावा देईल, शेअर्स खरेदीला गर्दी

IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स कंपनीच्या शेअर्समध्ये आज जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 68.34 रुपये किमतीवर पोहचले होते. मात्र त्यानंतर हा स्टॉक प्रॉफिट बुकींगमुळे रेड झोनमध्ये आडकला. आज सकाळी या कंपनीच्या शेअरची ओपनिंग हिरव्या निशाणीवर झाली आहे. ( आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स कंपनी अंश )
आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स कंपनीने आपल्या एप्रिल 2024 मधील टोल महसूल संकलनात 29 टक्के वाढ नोंदवली आहे. त्यामुळे कंपनीचे शेअर्स तेजीत आले आहेत. आज बुधवार दिनांक 8 मे 2024 रोजी आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स स्टॉक 1.82 टक्के वाढीसह 67.25 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स कंपनीने एप्रिल 2024 या महिन्यात 503 कोटी रुपयेची टोलवसुली केली आहे. एप्रिल 2023 मध्ये या कंपनीने 388 कोटी रुपये टोल वसुली केली होती. मागील वर्षाच्या एप्रिल महिन्याच्या तुलनेत एप्रिल 2024 मध्ये या कंपनीने टोल वसुलीत 24 टक्के वाढ नोंदवली आहे. आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स कंपनीच्या ऑर्डर बुकचा आकार 36,185 कोटी रुपये आहे.
सध्या कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये TOT तत्त्वावर दोन नवीन मालमत्ता जोडल्या गेल्या आहेत. त्यामुळे IRB इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स कंपनीचे पुढील दोन वर्षांसाठी 10,000 कोटी रुपये मूल्याचे काम वाढले आहे. यामध्ये 7000 कोटी रुपये मूल्याच्या अभियांत्रिकी, खरेदी आणि बांधकाम ऑर्डरचा देखील समावेश आहे. डिसेंबर 2023 पर्यंत आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स कंपनीच्या ऑर्डर बुकचा आकार 36,185 कोटी रुपये होता.
सध्या आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स कंपनीकडे विविध 12 राज्यांमध्ये 80,000 कोटीं रुपये मूल्याची पायाभूत मालमत्ता आहे. व्हेंचुरा सिक्युरिटीज फर्मने IRB इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या शेअर्सवर 134 रुपये टार्गेट प्राइस प्राइस निश्चित केली आहे. तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स पुढील 24 महिन्यात 115 टक्के परतावा कमावून देऊ शकतात.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | IRB Infra Share Price NSE Live 08 May 2024.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | 'बाय' रेटिंग, 41 टक्के परतावा मिळेल, कमाईची अशी सुवर्ण संधी सोडू नका - NSE: SUZLON
-
Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर खरेदी करा, 24% परतावा मिळेल, पुढची टार्गेट प्राईस अपडेट - NSE: TATASTEEL
-
Yes Bank Share Price | येस बँक शेअर्सबाबत मोठी अपडेट, अपसाईड - डाऊनसाइड रिस्क जाणून घ्या - NSE: YESBANK
-
BEL Share Price | बिनधास्त खरेदी करावा असा शेअर, कंपनी फंडामेंटल्स मजबूत, ऑर्डरबुक सुद्धा मजबूत - NSE: BEL
-
Jio Finance Share Price | झटपट कमाईची संधी, जिओ फायनान्स शेअर देईल अपसाईड तेजीने परतावा - NSE: JIOFIN
-
Jio Finance Share Price | अरिहंत कॅपिटल बुलिश, झटपट मिळेल मोठा परतावा, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: JIOFIN
-
Yes Bank Share Price | या बँक शेअर्सची खरेदी वाढतेय; तज्ज्ञांनी कोणते संकेत दिले जाणून घ्या - NSE: YESBANK
-
RVNL Share Price | पीएसयू मल्टिबॅगर शेअर स्वस्तात खरेदी करा, झटपट मिळेल 27% परतावा - NSE: RVNL
-
Reliance Share Price | नुवामा बुलिश, जबरदस्त तेजीचे संकेत, गुंतवणूकदारांसाठी अपडेट, टार्गेट जाणून घ्या - NSE: RELIANCE
-
IREDA Share Price | 163 रुपयांचा शेअर देईल 21 टक्के परतावा, यापूर्वी दिला मल्टिबॅगर परतावा - NSE: IREDA