4 May 2025 7:23 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | 1644% परतावा देणारा 40 रुपयांचा शेअर खरेदी करा, फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Mazagon Dock Share Price | संपत्तीत भर पडेल, तब्बल 3475% परतावा देणारा शेअर खरेदी करून ठेवा - NSE: MAZDOCK Horoscope Today | 04 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 04 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Steel Share Price | मजबूत शेअर! टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL
x

IPO GMP | पहिल्याच दिवशी लॉटरी लागून मिळेल 132 टक्के परतावा, अशी संधी सोडू नका

IPO GMP

IPO GMP | सध्या जर तुम्ही भारतीय शेअर बाजारातील इनिशियल पब्लिक ऑफरिंग म्हणजेच IPO मध्ये गुंतवणूक करू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप फायद्याची ठरणार आहे. लवकरच इंडियन इमल्सीफायर्स लिमिटेड कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला केला जाणार आहे. ( इंडियन इमल्सीफायर्स कंपनी अंश )

या कंपनीचा IPO 13 मे 2024 रोजी ते 16 मे दरम्यान सबस्क्रिप्शनसाठी खुला असेल. 17 मे 2024 रोजी गुंतवणुकदारांना IPO शेअर्सचे वाटप केले जातील. आणि या कंपनीचे शेअर्स 22 मे 2024 रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध केले जातील.

इंडियन इमल्सीफायर्स कंपनीचा IPO स्टॉक NSE SME इंडेक्सवर सूचीबद्ध केला जाणार आहे. इंडियन इमल्सीफायर्स या कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअर्सची किंमत बँड 125 रुपये ते 132 रुपये निश्चित केली आहे. कंपनीने आपल्या एका लॉटमध्ये 1000 शेअर्स ठेवले आहेत. किरकोळ गुंतवणूकदारांना एक लॉट खरेदी करण्यासाठी किमान 1,32,000 रुपये गुंतवणूक करावी लागेल.

इंडियन इमल्सीफायर्स कंपनीने एकदृष्ट कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला IPO चे बुक रनिंग लीड मॅनेजर म्हणून नियुक्त केले आहे. माशितला सिक्युरिटीज प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला IPO इश्यूचे रजिस्ट्रार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. ग्रे मार्केटचा आढावा घेणाऱ्या तज्ञांच्या मते, इंडियन इमल्सीफायर्स आयपीओ स्टॉक ग्रे मार्केटमध्ये 175 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहे. ही किंमत IPO इश्यू किमतीपेक्षा 132 टक्के अधिक आहे. शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, या कंपनीचा IPO स्टॉक 300 रुपये किमतीवर सूचीबद्ध होऊ शकतो.

डिसेंबर 2023 पर्यंत इंडियन इमल्सीफायर्स कंपनीचे ऑपरेशनल उत्पन्न 48.67 कोटी रुपये नोंदवले गेले होते. तर डिसेंबर 2023 मध्ये या कंपनीने 6.75 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. इंडियन इमल्सीफायर्स ही कंपनी मुख्यतः विशेष रासायनिक उद्योगात सक्रिय आहे. ही कंपनी मुख्यतः एस्टर्स, फॉस्फेट एस्टर्स, इमिडाझोलिन्स, सुक्सिनिमाइड्स, सल्फोस्युसीनेट्स, स्पेशॅलिटी इमल्सीफायर्स यांच्या उत्पादनात एक्स्पर्ट मानली जाते. ही कंपनी खाणकाम, वस्त्रोद्योग, साफसफाई उद्योग, पॉली विनाइल क्लोराईड, रबर इत्यादीं संबंधित व्यवसाय देखील करते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | IPO GMP of Indian Emulsifier Ltd 09 May 2024.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

IPO GMP(193)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या