3 May 2025 6:25 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Mazagon Dock Share Price | संपत्तीत भर पडेल, तब्बल 3475% परतावा देणारा शेअर खरेदी करून ठेवा - NSE: MAZDOCK Horoscope Today | 04 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 04 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Steel Share Price | मजबूत शेअर! टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL Yes Bank Share Price | येस बँक शेअर्सबाबत अलर्ट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, अपडेट नोट करा - NSE: YESBANK
x

Suzlon Share Price | स्टॉक प्राईस 45 रुपये, तज्ज्ञांनी दिली 'BUY' रेटिंग, रॉकेट स्पीडने परतावा मिळणार

Suzlon Share Price

Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स सोमवारी दोन टक्क्यांच्या घसरणीसह 45 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज या कंपनीचे शेअर्स मजबूत तेजीत वाढत आहेत. सुझलॉन एनर्जी कंपनीने नुकताच आपले मार्च तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. मार्च तिमाहीत सुझलॉन एनर्जी कंपनीने 254 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. ( सुझलॉन एनर्जी कंपनी अंश )

वार्षिक आधारावर कंपनीच्या निव्वळ नफ्यात 21 टक्क्यांची घट झाली आहे. मात्र तरी देखील अनेक ब्रोकरेज फर्मने सुझलॉन एनर्जी शेअर 20 टक्क्यांनी वाढू शकतो, असा विश्वास व्यक्त केला आहे. आज बुधवार दिनांक 29 मे 2024 रोजी सुझलॉन एनर्जी स्टॉक 2.73 टक्के वाढीसह 45.15 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

आयसीआयसीआय सिक्युरिटीज फर्मच्या तज्ञांच्या मते, सुझलॉन एनर्जी स्टॉक पुढील काळात 54 रुपये किंमत स्पर्श करू शकतो. त्यामुळे तज्ञांनी सुझलॉन एनर्जी स्टॉकला बाय रेटिंग दिली आहे. सुझलॉन एनर्जी कंपनी निव्वळ कर्जमुक्त झाली असून कंपनीच्या वीज निर्मिती क्षमतेत 710 मेगावॅटची वाढ झाली आहे. यासह कंपनीकडे सध्या 3.1 GW चा ऑर्डर प्रवाह आहे. या कंपनीने आर्थिक वर्ष 2023-2024 मध्ये 3.1 GW आणि आर्थिक वर्ष 2024-2025 मध्ये 402 मेगावॅटचा मजबूत ऑर्डर प्रवाह नोंदवला आहे.

ब्रोकरेज फर्म जेएम फायनान्शिअलच्या तज्ञांनी सुझलॉन एनर्जी कंपनीच्या स्टॉकवर बाय रेटिंग देऊन 54 रुपये टार्गेट प्राइससाठी गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, भारताला 2030 पर्यंत 500 GW नॉन-फॉसिल एनर्जीचे लक्ष्य गाठायचे आहे. सुझलॉन एनर्जी कंपनीची ऑर्डर बुक मजबूत आहे. यसह कंपनीची मार्जिन कामगिरी देखील चांगली आहे. त्यामुळे तज्ञ या कंपनीच्या शेअर्सबाबत आशावादी आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Suzlon Share Price NSE Live 29 May 2024.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Suzlon Share Price(307)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या