2 May 2025 3:18 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE IRFC Share Price | मल्टिबॅगर शेअरची पुन्हा चर्चा, तेजीचे स्पष्ट संकेत, यापूर्वी दिला 403 टक्के परतावा - NSE: IRFC Tata Technologies Share Price | टाटा टेक स्टॉक पुन्हा फोकसमध्ये; किती रिटर्न मिळेल जाणून घ्या - NSE: TATATECH Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअर्सबाबत फायद्याचे संकेत, किती रिटर्न मिळेल? - NSE: TATAMOTORS NHPC Share Price | सरकारी कंपनीचा शेअर देईल मोठा परतावा, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: NHPC Suzlon Share Price | स्वस्त आणि मस्त शेअर, खरेदी करून होल्ड करून ठेवा, संयम आयुष्य बदलू शकतं - NSE: SUZLON Rattan Power Share Price | 10 रुपयांचा पेनी स्टॉक फोकसमध्ये, मिळेल मजबूत अपसाईड परतावा - NSE: RTNPOWER
x

HDFC Bank Share Price | संधी सोडू नका! HDFC शेअर देणार ब्रेकआऊट, स्टॉक या टार्गेट प्राईसला स्पर्श करणार

HDFC Bank Share Price

HDFC Bank Share Price | एचडीएफसी बँक स्टॉक मागील एका महिन्यात 11.97 टक्क्यांनी वाढला आहे. या बँकेचे शेअर्स 1,757.80 रुपये या आपल्या वार्षिक उच्चांक किमतीच्या तुलनेत 2.67 टक्के स्वस्त किमतीवर ट्रेड करत आहेत. एचडीएफसी बँकेचे शेअर मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 2.32 टक्क्यांच्या वाढीसह 1,710.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ( एचडीएफसी बँक अंश )

मागील एका महिन्यात एचडीएफसी बँक स्टॉक 11.97 टक्क्यांनी वाढला आहे. आज गुरूवार दिनांक 27 जून 2024 रोजी एचडीएफसी बँक स्टॉक 0.30 टक्के घसरणीसह 1,696.45 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

टेक्निकल चार्टवर एचडीएफसी बँक स्टॉकने 1,650-1,645 रुपये किमतीवर सपोर्ट निर्माण केला आहे. तज्ञांच्या मते, या शेअरची ब्रेकआऊट लेव्हल 1,755 रुपयेवर आहे. प्रभुदास लिल्लाधर फर्मच्या तज्ञांच्या मते, एचडीएफसी बँक स्टॉकची सपोर्ट लेव्हल 1,645 रुपये किमतीवर आहे. जर हा स्टॉक 1,755 रुपयेच्या पार गेला तर शेअर 1,840-1,970 रुपये किमतीवर जाऊ शकतो.

रेलिगेअर ब्रोकिंग फर्मच्या तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काही दिवसात 1,750 रुपये किमतीवर जाऊ शकतो. तज्ञांनी हा स्टॉक खरेदी करताना 1650 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. आनंद राठी शेअर्स अँड स्टॉक ब्रोकर्स फर्मच्या तज्ञांच्या मते, एचडीएफसी बँक स्टॉकने 1650 रुपये किमतीवर मजबूत सपोर्ट निर्माण केला आहे. या स्टॉकला 1,700 रुपये किमतीवर जोरदार प्रतिकार मिळत आहे. जर हा स्टॉक 1,700 रुपये किमतीच्या वर क्लोज झाला तर शेअर अल्पावधीत 1,725 रुपये किमतीवर जाऊ शकतो. अल्प मुदतीसाठी या शेअरची अपेक्षित ट्रेडिंग रेंज 1,600 रुपये ते 1,735 रुपये दरम्यान असेल.

एचडीएफसी बँक स्टॉक आपल्या 5 दिवस, 10 दिवस, 20 दिवस, 30 दिवस, 50 दिवस, 100 दिवस, 150 दिवस आणि 200 दिवसांच्या सिंपल मूव्हिंग एवरेज किमतीच्या वर ट्रेड करत आहे. या स्टॉकचा 14 दिवसाचा सापेक्ष सामर्थ्य निर्देशांक म्हणजेच RSI 76.22 अंकावर आला आहे.

एचडीएफसी बँकेच्या शेअर्सचे प्राइस-टू-इक्विटी गुणोत्तर 21.37 अंकावर आहे. तर P/B मूल्य 2.97 अंकावर आहे. एचडीएफसी बँक स्टॉकची प्रति शेअर कमाई 80.05 आहे. या शेअरची मागील दोन आठवड्यांची सरासरी ट्रेडिंग 11.64 लाख शेअर्सपेक्षा जास्त होती. एचडीएफसी बँकेचे एकूण बाजार भांडवल 13,01,673.64 कोटी रुपये आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | HDFC Bank Share Price NSE Live 27 June 2024.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#HDFC Bank Share Price(22)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या