2 May 2025 5:24 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE IRFC Share Price | मल्टिबॅगर शेअरची पुन्हा चर्चा, तेजीचे स्पष्ट संकेत, यापूर्वी दिला 403 टक्के परतावा - NSE: IRFC
x

RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने परतावा देणार RVNL शेअर, फायद्याच्या अपडेटनंतर स्टॉक फोकसमध्ये

RVNL Share Price

RVNL Share Price | आरव्हीएनएल कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. आरव्हीएनएल आणि DMIA यांनी (NSE: RVNL) दक्षिण पूर्व आशियाई मार्केट तसेच इतर बाजारपेठांमध्ये रेल्वे पायाभूत सुविधा आणि सेवा प्रकल्पांमध्ये सहभागी होण्यासाठी सहयोगी करार (NSE:RVNL) करण्याची घोषणा केली आहे. या बातमीमुळे आरव्हीएनएल कंपनीचे शेअर्स तेजीत आले आहेत. ( आरव्हीएनएल कंपनी अंश )

कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आरव्हीएनएल स्टॉक 563.75 रुपये किमतीवर पोहचला होता. दिवसभराच्या व्यवहारात या कंपनीचे 5.89 लाख शेअर्स ट्रेड झाले होते. आज शुक्रवार दिनांक 23 ऑगस्ट 2024 रोजी आरव्हीएनएल स्टॉक 1.62 टक्के वाढीसह 580 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

आरव्हीएनएल कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1.17 लाख कोटी रुपये आहे. या स्टॉकचा एक वर्षाचा बीटा 1.3 आहे, जो या कालावधीत उच्च अस्थिरता दर्शवतो. आरव्हीएनएल स्टॉकचा सापेक्ष सामर्थ्य निर्देशांक म्हणजेच RSI 52.1 अंकावर आहे. म्हणजेच हा स्टॉक ओव्हरबॉट किंवा ओव्हरसोल्ड झोनमध्ये ट्रेड करत नाही. या कंपनीचे शेअर्स आपल्या 10 दिवस, 50 दिवस, 100 दिवस, 150 दिवस, 200 दिवसांपेक्षा SMA पेक्षा जास्त किमतीवर ट्रेड करत आहे. मात्र हा स्टॉक 5 दिवस, 20 दिवस आणि 30 दिवसांच्या SMA पेक्षा कमी किमतीवर ट्रेड करत आहे.

नवीन संभाव्य सामंजस्य कराराद्वारे RVNL आणि DMIA आसियान बाजार आणि इतर बाजारपेठांमध्ये रेल्वे पायाभूत सुविधा आणि सेवा प्रकल्पांमध्ये सहभागी होऊ शकतील. या कराराअंतर्गत उत्पादन आधार निर्माण करण्यावर विशेष लक्ष केंद्रित केले जाईल. आरव्हीएनएल कंपनीने ASEAN देशांच्या वाढत्या गरजा पूर्ण करण्यासाठी मलेशियामध्ये रेल्वे कोच आणि इतर रेल्वे उत्पादनांकरता नवीन बाजारांमध्ये एंट्री करण्यासाठी संवाद सुरू केला आहे.

News Title | RVNL Share Price NSE: RVNL 23 August 2024.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

RVNL Share Price(174)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या