30 April 2025 2:33 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 01 मे 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 01 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Reliance Share Price | जेएम फायनान्शियल फर्म बुलिश, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्स टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RELIANCE AWL Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत; 58 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: AWL IRFC Share Price | पीएसयू शेअर्सबाबत महत्वाचे संकेत, मोठी झेप घेणार, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IRFC Jio Finance Share Price | हा शेअर लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा, संयम देईल मोठा परतावा - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप शेअर्सबाबत महत्वाची अपडेट, फायदा देणारी अपडेट आली - NSE: TATATECH
x

Yes Bank Share Price | येस बँक स्टॉकला या प्राईसवर सपोर्ट, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा Sell?

Yes Bank Share Price

Yes Bank Share Price | येस बँकेचे शेअर्स शुक्रवारी 1 टक्क्यांच्या घसरणीसह 23.62 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज या स्टॉकमध्ये (NSE: YESBANK) किंचित घसरण पहायला मिळत आहे. मागील एका महिन्यात येस बँक स्टॉक 8 टक्के वाढला आहे. 9 फेब्रुवारी येस बँकेचे शेअर्स 32.81 रुपये या 52 आठवड्यांच्या उच्चांक किमतीवर ट्रेड करत होते. या किमतीवरून हा स्टॉक 27 टक्के खाली आला आहे. (येस बँक अंश)

मागील एका वर्षात येस बँकेच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 40 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील पाच वर्षात या बँकेच्या शेअर्सची किंमत 65 टक्के घसरली आहे. 2018 मध्ये येस बँकेचे शेअर 393 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज सोमवार दिनांक 2 सप्टेंबर 2024 रोजी येस बँक स्टॉक 0.97 टक्के घसरणीसह 23.38 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, येस बँक स्टॉक 19-20 रुपये किमतीवर जाऊ शकतो. कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीज फर्मच्या तज्ञांनी येस बँक स्टॉकवर SELL रेटिंग देऊन 19 रुपये टारगेट प्राइस जाहीर केली आहे. एंजल वन फर्मच्या तज्ञांच्या मते, येस बँक स्टॉकने 22 रुपये किमतीवर मजबूत सपोर्ट निर्माण केला आहे. तज्ञांच्या मते, या स्टॉकला 27-28 रुपये किमतीवर मजबूत प्रतीकार मिळत आहे.

काही तज्ञांनी येस बँक स्टॉकवर SELL रेटिंग जाहीर करून स्टॉक 20 रुपये किमतीवर जाण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. जून 2023 तिमाहीमध्ये येस बँकेचा NIM 2.5 टक्के होता, जो घसरून 2.4 टक्क्यांवर आला आहे. येस बँकेचा निव्वळ नफा 46.7 टक्क्यांच्या वाढीसह 502 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. मागील वर्षी याच तिमाहीत येस बँकेचा निव्वळ नफा 343 कोटी रुपये नोंदवला गेला होता.

News Title | Yes Bank Share Price NSE: YESBANK 02 September 2024.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Yes Bank Share Price(221)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या