Vodafone Idea Share Price | पुन्हा रॉकेट होणार 9 रुपयाचा पेनी शेअर, मिळेल 100% परतावा, BUY रेटिंग - Marathi News
Highlights:
- Vodafone Idea Share Price – NSE: Idea – व्होडाफोन आयडिया कंपनी अंश
- व्होडाफोन आयडिया शेअर 33% घसरला
- एकूण मार्केट कॅप प्रचंड घसरले
- IIFL सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मने मुख्य कारण सांगितले
- स्टॉकबाबत तज्ञांचे मत
- गोल्डमन सॅक्स ब्रोकरेज फर्म – टार्गेट प्राईस वाढवली

Vodafone Idea Share Price | शेअर बाजारात सर्वाधिक चर्चेत असलेला पेनी शेअर म्हणजे व्होडाफोन आयडिया कंपनीचा (NSE: Idea) शेअर पुन्हा गुंतवणूकदारांच्या रडारवर येऊ शकतो. शेअर बाजारातील दिग्गज तज्ज्ञांनी तसे सकारात्मक संकेत देखील दिले आहेत. (व्होडाफोन आयडिया कंपनी अंश)
व्होडाफोन आयडिया शेअर 33% घसरला
व्होडाफोन आयडिया कंपनीचा शेअर मागील दिवसांपासून सातत्याने घसरत आहे. फक्त सप्टेंबर 2024 पासून हा शेअर जवळपास 33% इतका घसरला आहे. परिणामी गुंतवणूकदारांची चिंता खूप वाढली आहे. आजच्या तारखेपर्यंत व्होडाफोन आयडिया कंपनीचे एकूण मार्केट कॅप 68,236 कोटी रुपये इतके झाले आहे. मात्र आता काही सकारात्मक संकेत देखील तज्ज्ञांनी हा शेअरबाबत दिले आहेत. सोमवार दिनांक 07 ऑक्टोबर 2024 रोजी हा शेअर 6.74 टक्के घसरून 9.13 रुपयांवर ट्रेड करत आहे.
एकूण मार्केट कॅप प्रचंड घसरले
व्होडाफोन आयडिया कंपनीसाठी मागील एक महिना अत्यंत निराशाजनक ठरल्याचं आकडेवारी सांगते आहे. कारण या काळात व्होडाफोन आयडिया कंपनीचे एकूण मार्केट कॅप 34,000 कोटी रुपयांनी घटले आहे आणि हा कंपनीसाठी मोठा आर्थिक झटका असल्याचं म्हणता येऊ शकतं. अगदी मागील एका महिन्यापूर्वी व्होडाफोन आयडिया कंपनीचे एकूण मार्केट कॅप 1.06 लाख कोटी रुपये इतके होते. गेल्या आठवड्यातील शुक्रवारी म्हणजे दिनांक ५ ऑक्टोबर 2024 रोजी या कंपनीचा पेनी शेअर 0.81% घसरून 9.79 रुपयांवर क्लोज झाला होता.
IIFL सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मने मुख्य कारण सांगितले
व्होडाफोन आयडिया कंपनीच्या पेनी शेअर्समध्ये प्रचंड मोठी घसरण होण्याचे प्रमुख कारण म्हणजे, सप्टेंबरमध्ये सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणीत एजीआर संबंधित थकबाकीची पुनर्गणना करण्यासाठी कंपनीची क्युरेटिव्ह याचिका न्यायालयाने फेटाळली होती. या बातमीनंतर शेअरमध्ये मोठी पडझड झाली होते. प्रसिद्ध ब्रोकरेज फर्म IIFL सिक्युरिटीज फर्मच्या तज्ञांच्या मते, या सवलतीशिवाय कंपनीची लिक्विडीटी फ्लो समस्या अधिक वाढू शकते.
स्टॉकबाबत तज्ञांचे मत
शेअर बाजार एक्सपर्टसच्या मते, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा कंपनीच्या पेनी स्टॉकवर नकारात्मक परिणाम होऊन याचा थेट फायदा स्पर्धक कंपनी असलेल्या भारती एअरटेल कंपनीला होऊ शकतो. यामुळे भारती एअरटेल कंपनीच्या देशांतर्गत मार्केट शेअरमध्ये मोठी वाढ होऊ शकते. विशेष म्हणजे व्होडाफोन-आयडिया कंपनीची कर्ज उभारणी योजना, भांडवली खर्च टिकवून ठेवण्यासाठी एजीआर संबंधित थकबाकीची पुनर्गणना एक महत्त्वाचे पाऊल ठरणार होते.
गोल्डमन सॅक्स ब्रोकरेज फर्म – टार्गेट प्राईस वाढवली
गोल्डमन सॅक्स या जगप्रसिद्ध ब्रोकरेज फर्मने व्होडाफोन-आयडिया कंपनीवरील वाढत्या आर्थिक समस्यांमुळे स्टॉकबाबत नकारात्मक दृष्टीकोन व्यक्त केला असला तरी लॉन्ग टर्मच्या दृष्टीने मोठे सकारात्मक संकेत दिले आहेत. गोल्डमन सॅक्स ब्रोकरेज फर्मच्या तज्ञाच्या मते, व्होडाफोन आयडिया कंपनीचा पेनी शेअर लॉन्ग टर्ममध्ये 19 रुपये किमतीवर जाऊ शकतात.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | Vodafone Idea Share Price 07 October 2024 Marathi News.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 5 टक्क्यांनी कोसळला, तज्ज्ञांनी सांगितलं स्टॉक Hold करा - NSE: IDEA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
IREDA Share Price | पीएसयू शेअरमध्ये 4.81% घसरण, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IREDA
-
IRFC Share Price | पीएसयू रेल्वे स्टॉकमध्ये 4.97% घसरण; तज्ज्ञांनी काय दिला सल्ला? टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRFC
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर्समध्ये मोठी घसरण, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: ADANIPOWER
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर फोकसमध्ये, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: JIOFIN
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर फोकसमध्ये, नेमकं कारण काय? टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL