4 May 2025 5:40 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | 1644% परतावा देणारा 40 रुपयांचा शेअर खरेदी करा, फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Mazagon Dock Share Price | संपत्तीत भर पडेल, तब्बल 3475% परतावा देणारा शेअर खरेदी करून ठेवा - NSE: MAZDOCK Horoscope Today | 04 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 04 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Steel Share Price | मजबूत शेअर! टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL
x

IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअरवर परिणाम करणारे 2 घटक, महत्वाची अपडेट, स्टॉक BUY करावा का - Marathi News

Highlights:

  • IRFC Share PriceNSE: IRFC – इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनी अंश
  • IRFC शेअरची सध्याची स्थिती
  • शेअर ना ओव्हरबाय, ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये
IRFC Share Price

IRFC Share Price | सरकारी कंपनी इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीचे शेअर्स पुन्हा फोकसमध्ये आले आहेत. कारण इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीने (NSE: IRFC) म्हंटले की, कंपनीच्या बोर्डाने फायनान्स लीज अंतर्गत 20 BOBR रेकसाठी 700 कोटी रुपयांपर्यंत वित्तपुरवठा करण्यास मान्यता भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. तसेच इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीच्या बोर्डाने अजय चौधरी यांची पुढील दोन वर्षांच्या कार्यकाळासाठी चीफ रिस्क ऑफिसर म्हणून नियुक्ती केली आहे अशी अधिकृत माहिती दिली आहे. (इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनी अंश)

IRFC शेअरची सध्याची स्थिती
PSU इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीचा शेअर मंगळवारी ५.१६% वधारून १५१.८० रुपयांवर बंद झाला होता. बीएसई वरील अधिकृत आकडेवारीनुसार एकूण ५१.६० कोटी शेअर्सचे ट्रेड झाल्याचं आकडेवारी सांगते. IRFC या मल्टीबॅगर शेअरची उलाढाल ७६.३८ कोटी रुपयांवर पोहोचली. आजच्या तारखेपर्यंत कंपनीचे मार्केट कॅप 2,00,602 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे असं आकडेवारी सांगते. गुरुवार दिनांक 10 ऑक्टोबर 2024 रोजी हा शेअर 1.26 टक्के घसरून 151.55 रुपयांवर ट्रेड करत होता.

PSU इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीचा शेअर २६ ऑक्टोबर २०२३ रोजी ६५.७५ रुपये या आपल्या ५२ आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर होता, तर १५ जुलै २०२४ रोजी या शेअरची ५२ आठवड्यांच्या उच्चांकी पातळी २२९.०५ रुपये होती.

शेअर ना ओव्हरबाय, ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये
PSU इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीचा RSI ३६.८ असल्याने टेक्निकल चार्टवर हा शेअर ओव्हरबाय किंवा ओव्हरसोल्ड नाही. मागील १ वर्षात या शेअरने १०२.९१% परतावा दिला आहे. तर २०२४ या वर्षात या स्टॉकने ५१.२४% परतावा दिला आहे. तर मागील २ वर्षांचा विचार केल्यास शेअरने ६११% परतावा दिला असून, ३ वर्षांत तोच परतावा ५४३% इतका होता.

PSU इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये एक वर्षाचा बीटा 1.6 आहे, जो या कालावधीत सरासरी अस्थिरता दर्शवितो. IRFC स्टॉक 5 दिवस, 10 दिवस, 20 दिवस, 50 दिवस, 100 दिवस आणि 200 दिवसांच्या मूव्हिंग सरासरी पेक्षा खाली ट्रेड करतोय.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | IRFC Share Price 10 October 2024 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

IRFC Share Price(136)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या