3 May 2025 5:07 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Steel Share Price | मजबूत शेअर! टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL Yes Bank Share Price | येस बँक शेअर्सबाबत अलर्ट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, अपडेट नोट करा - NSE: YESBANK RVNL Share Price | मल्टिबॅगर आरव्हीएनएल शेअरबाबत फायद्याची अपडेट, एचडीएफसी सिक्योरिटीजने दिले संकेत - NSE: RVNL HAL Share Price | भक्कम कंपनी फंडामेंटल्स असलेला शेअर खरेदी करा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: HAL BEL Share Price | मल्टिबॅगर शेअर असावा तर असा, बिनधास्त खरेदी करून ठेवा, मजबूत परतावा मिळेल - NSE: BEL
x

HAL Share Price | डिफेन्स शेअर करणार मालामाल, टेक्निकल चार्ट पॅटर्नवर तेजीचे संकेत, फायदा घ्या - NSE: HAL

HAL Share Price

HAL Share Price | PSU हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीला केंद्र सरकारच्या अर्थमंत्रालयाकडून ‘महारत्न’ दर्जा (NSE:HAL) मिळाला आहे. त्याचा सकारात्मक परिणाम स्टॉक प्राईसला झाला आहे. सोमवारी PSU हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीच्या स्टॉकमध्ये मजबूत तेजी दिसून आली. आज NSE वर HAL कंपनीचा शेअर 4,518 रुपयांवर उघडला होता. स्टॉक मार्केट तज्ज्ञ हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड शेअरवर उत्साही आहेत. (हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनी अंश)

शेअरची सध्याची स्थिती
सोमवारी सकाळी शेअर बाजारारात ट्रेडिंग सुरु होताच हा शेअर 4,518 रुपयांवर उघडला होता. मागील आठवड्यात शुक्रवारी हा स्टॉक बीएसई’वर ४४४६.८५ रुपयांवर बंद झाला होता. त्यानंतर थोड्याच वेळात हिंदुस्थान एरोनॉटिक्स शेअर 4,513.80 रुपयांवर पोहोचला होता. सोमवार 14 ऑक्टोबर रोजी हा शेअर 1.52 टक्के वाढून 4,513.80 रुपयांवर पोहोचला होता. मंगळवार 15 ऑक्टोबर रोजी हा शेअर 1.62 टक्के वाढून 4,580.65 रुपयांवर पोहोचला होता.

महारत्न दर्जा मिळणारी 14’वी कंपनी
यापूर्वी एकूण १३ महारत्न PSU कंपन्या होत्या. त्यानंतर महारत्न दर्जा मिळणारी हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड ही १४ वी कंपनी आहे. यापूर्वी महारत्न दर्जा प्राप्त करणाऱ्या PSU कंपन्यांच्या यादीत एनटीपीसी लिमिटेड, ओएनजीसी लिमिटेड, सेल लिमिटेड, भेल लिमिटेड अशा मोठ्या कंपन्या सामील आहेत. महारत्न दर्जा मिळण्याचे अनेक फायदे कंपनीला होतात. केंद्र सरकारडून महारत्न दर्जा मिळणाऱ्या PSU कंपन्यांना अधिक निर्णय स्वातंत्र्य मिळते. आता हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनी केंद्र सरकारच्या परवानगीशिवाय कोणत्याही एका प्रकल्पात 5000 कोटी रुपये किंवा नेटवर्थच्या 15% गुंतवणूक करू शकणार आहे. आता कंपनीला अधिग्रहणाचे अधिक स्वातंत्र्य सुद्धा असेल.

शेअर्स टेक्निकल चार्ट पॅटर्नवर तेजी
चॉइस ब्रोकिंग ब्रोकरेज फर्मचे तज्ज्ञ सुमित बगडिया यांनी HAL शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. याबाबत सुमित बगडिया म्हणाले की, ‘स्टॉक टेक्निकल चार्ट पॅटर्नवर तेजीचे संकेत दिसत आहेत. या शेअर्ससाठी शॉर्ट टर्मसाठी 4700 ते 5000 रुपये टार्गेट प्राईस जाहीर केली आहे. तसेच गुंतवणूकदारांना 4300 रुपयांच्या स्टॉप लॉस लावण्याचा सल्ला दिला आहे.

शेअरने दिलेला परतावा
एचएएल शेअरने गुंतवणूकदारांना मल्टिबॅगर परतावा दिला आहे. मागील १ वर्षात या शेअरने १०० टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. मागील ६ महिन्यात या शेअरने २४% परतावा दिला आहे. मात्र मागील एका महिन्यात हा शेअर जवळपास 2 टक्क्यांनी घसरला आहे. हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीचा 52 आठवड्यांचा उच्चांक 5,674.75 रुपये आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | HAL Share Price 15 October 2024 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#HAL Share Price(79)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या