2 May 2025 6:58 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
x

IRFC Vs IREDA Share Price | IRFC ते IREDA सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, BUY करावा - NSE: IRFC

IRFC Vs IREDA Share Price

IRFC Vs IREDA Share Price | मंगळवारी शेअर बाजारात घसरण पाहायला मिळाली. सकाळी तेजीत असणारा शेअर बाजार क्लोजिंग बेलच्या वेळी मात्र खाली घसरला. मंगळवारी, 15 ऑक्टोबर रोजी बीएसई सेन्सेक्स 152.93 अंकांनी घसरून 81,820.12 वर बंद झाला. तसेच निफ्टी 50 निर्देशांक देखील 70.60 अंकांनी घसरून 25,057.35 वर बंद झाला.

निफ्टी वरील आकडेवारी
मंगळवारी निफ्टी मेटल आणि ऑटो अनुक्रमे 1.44% आणि 0.83% घसरले. मात्र १२ बँकिंग कंपन्यांचा समावेश असलेला निफ्टी बँक निर्देशांक ८९.१० अंकांनी वाढून ५१९०६ वर बंद झाला. तसेच निफ्टी मिडकॅप 100 आणि स्मॉलकॅप 100 निर्देशांक अनुक्रमे 0.21% आणि 1.11% वधारले.

तज्ज्ञांनी सांगितली रणनीती
दरम्यान, स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी इरेडा, आयटीसी, एसबीआय कार्ड आणि आयआरएफसी शेअर्ससाठी महत्वाची रणनीती सांगितली आहे. त्यामुळे शेअर्स गुंतवणूकदारांना निर्णय घेताना अधिक मदत होईल.

IREDA Share Price
स्टॉक मार्केट तज्ज्ञांच्या मते, इरेडा कंपनीचा शेअर सध्या २४० रुपयांच्या रेझिस्टन्स झोनमध्ये आहे. जर इरेडा कंपनी शेअरने हा प्रतिकार मोडला तर तो काही सकारात्मक तेजी दर्शवेल. तज्ज्ञांनी २१० रुपये आणि २०५ रुपये स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. मंगळवार 15 ऑक्टोबर रोजी हा शेअर 0.58 टक्के वाढून 222.79 रुपयांवर पोहोचला होता. बुधवार 16 ऑक्टोबर रोजी हा शेअर 0.69 टक्के घसरून 221.15 रुपयांवर पोहोचला होता.

ITC Share Price
स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी ITC लिमिटेड शेअरसाठी HOLD रेटिंग दिली आहे. तसेच ५३० ते ५५० रुपयांची टार्गेट प्राईस दिली आहे. तसेच ५३० ते ५५० रुपयांच्या खाली स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला देखील दिला आहे. मंगळवार 15 ऑक्टोबर रोजी हा शेअर 0.21 टक्के वाढून 498 रुपयांवर पोहोचला होता. बुधवार 16 ऑक्टोबर रोजी हा शेअर 1.09 टक्के घसरून 493.10 रुपयांवर पोहोचला होता.

SBI Card Share Price
स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी एसबीआय कार्ड लिमिटेड कंपनीच्या शेअरसाठी ७१५ रुपयांच्या स्टॉपलॉससह होल्ड रेटिंग दिले आहे. स्टॉक मार्केट तज्ज्ञांच्या मते, जोपर्यंत एसबीआय कार्ड शेअर ७५५ ते ७६० च्या पुढे जात नाही, तोपर्यंत नव्याने खरेदी करू नये. मंगळवार 15 ऑक्टोबर रोजी हा शेअर 0.33 टक्के वाढून 740 रुपयांवर पोहोचला होता. बुधवार 16 ऑक्टोबर रोजी हा शेअर 0.32 टक्के वाढून 741.45 रुपयांवर पोहोचला होता.

IRFC Share Price
बीएसईच्या आकडेवाडीनुसार, १५ ऑक्टोबरपर्यंत गेल्या वर्षभरात IRFC शेअरने ९७.२२% परतावा दिला आहे. स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी १४० रुपयांच्या स्टॉपलॉससह IRFC शेअर ‘HOLD’ करण्याचा सल्ला दिला आहे. बुधवार 16 ऑक्टोबर रोजी हा शेअर 0.24 टक्के घसरून 150.74 रुपयांवर पोहोचला होता.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | IRFC Vs IREDA Share Price 16 October 2024 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

IRFC Vs IREDA Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या