4 May 2025 1:58 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | 1644% परतावा देणारा 40 रुपयांचा शेअर खरेदी करा, फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Mazagon Dock Share Price | संपत्तीत भर पडेल, तब्बल 3475% परतावा देणारा शेअर खरेदी करून ठेवा - NSE: MAZDOCK Horoscope Today | 04 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 04 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Steel Share Price | मजबूत शेअर! टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL
x

Smart Investment | 10 ते 50,000 रुपये गुंतवणुकीवर करोडोंचा परतावा मिळेल, कालावधी आणि स्मार्ट इन्व्हेस्टमेंट टेक्निक जाणून घ्या

Smart Investment

Smart Investment | आजच्या लोकांना म्युच्युअल फंड तसेच एसआयपीमध्ये गुंतवणूक करणे फायद्याचे वाटते. कारण की म्युच्युअल आणि एसआयपीमध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला तगडा रिटर्न मिळतो.

म्युच्युअल फंडमध्ये दीर्घकाळ गुंतवणूक केल्यास तुम्हाला जास्तीत जास्त परतावा कमावण्यात सोपं जाईल. आज आम्ही तुम्हाला 10 हजार ते 50 हजारांची प्रत्येक महिन्याला एसआयपीतून म्युच्युअल फंडात गुंतवणूक केली तर, तुम्हाला 1 करोडो रुपयांचा फंड जमा करण्यासाठी कोणी किती वर्ष लागतील. या गोष्टीचं कॅल्क्युलेशन आम्ही सांगणार आहोत.

10 हजारांची SIP :
समजा तुम्हाला 10,000 रुपयांची गुंतवणूक करून 1 करोडोंचा फंड तयार करायचा असेल तर, 12% च्या चक्रवृद्धी वार्षिक वृद्धीदरानुसार तुम्ही केवळ 20 वर्षांमध्ये 1 करोडोंचा फंड तयार करू शकता.

20 हजारांची SIP :
समजा एखाद्या व्यक्ती प्रत्येक महिन्याला 20,000 रुपये म्युच्युअल फंडात गुंतवत असेल तर, 12% CAGR वर 15 वर्षांमध्ये 1 करोडोंचा फंड तयार होईल.

25 हजारांची SIP :
तुम्ही प्रत्येक महिन्याला 25 हजार रुपयांची एसआयपी करत असाल, म्हणजेच प्रत्येक महिन्याला म्युच्युअल फंडात 25,000 रुपयांचा योगदान देत असाल तर, तुम्ही 1 करोडो रुपयांचा फंड 14 वर्षांमध्ये करू शकता.

40 हजारांची SIP :
40 हजारांच्या मधली इन्व्हेस्टमेंटवर 12% CAGR वर तुम्ही 1 करोडोंचा फंड तयार करण्यासाठी 11 वर्षांचा काळ घ्याल. त्याचबरोबर 50,000 हजार रुपयांची रक्कम प्रत्येक महिन्याला गुंतवून तुम्ही फक्त आणि फक्त 9 वर्षांमध्येच 1 करोडो रुपयांचा फंड तयार करू शकता.

नो गॅरेंटेड रिटर्न :
म्युच्युअल फंडांमध्ये गॅरेंटीने परतावा मिळत नाही. कारण की म्युच्युअल फंडाचे परताव्याचे दर हे शेअर बाजारातील मूल्यावर आधारित असते. त्यामुळे म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याआधी तुम्ही सल्लागारांकडून व्यवस्थित माहिती मिळवा. कारण की बाजार मूल्यानुसार तुम्हाला परतावा मिळू शकतो त्याचबरोबर अशा स्थितीत बाजारातील दर पडले तर त्यानुसारच तुम्हाला परतावा दिला जाणार.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Smart Investment 28 October 2024 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Smart Investment(102)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या