3 May 2025 6:00 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
x

IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, कमाईची संधी सोडू नका - GMP IPO

IPO GMP

IPO GMP | आयपीओ गुंतवणूक करणाऱ्यांसाठी फायद्याची अपडेट आली आहे. मागील वर्षभरात अनेक IPO गुंतवणूकदारांनी मोठी कमाई केली आहे. पुढील आठवड्यात आणखी एका कंपनीचा आयपीओ लाँच होणार आहे. हा आयपीओ सॅजिलिटी इंडिया लिमिटेड कंपनीचा आहे. सॅजिलिटी इंडिया लिमिटेड कंपनीचा आयपीओ ५ नोव्हेंबरला सबस्क्राईब करण्यासाठी खुला होईल आणि ७ नोव्हेंबरला बंद होईल.

IPO प्राईस बँड
सॅजिलिटी इंडिया लिमिटेड कंपनी IPO शेअरसाठी २८ ते ३० रुपये प्राईस बँड निश्चित करण्यात आली आहे. गुंतवणूकदार ५ नोव्हेंबरपासून हा IPO सबस्क्राईब करू शकतील. हा IPO सबस्क्राईब करण्याची शेवटची तारीख ७ नोव्हेंबर असेल. या IPO मार्फत २,१०६.६० रुपये उभारण्याची कंपनीची योजना आहे. सिटिझनशिप इंडिया लिमिटेड कंपनी आयपीओ ७०.२२ कोटी शेअर्सचा पूर्णपणे ओएफएस असेल.

काय आहे सविस्तर
शुक्रवार ८ नोव्हेंबर रोजी अलॉटमेंट तारीख निश्चित होण्याची शक्यता आहे. त्याच दिवशी शेअर्सचे क्रेडिट होण्याची शक्यता आहे. तसेच मंगळवार १२ नोव्हेंबर रोजी हा शेअर एनएसई आणि बीएसई’वर सूचीबद्ध होण्याची शक्यता आहे. सॅजिलिटी इंडिया लिमिटेड कंपनी IPO वेळी गुंतवणूकदार किमान ५०० इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर अनेक पटींनी बोली लावू शकतात.

कंपनी योजना
सॅजिलिटी इंडिया लिमिटेड कंपनी IPO मधील निव्वळ ऑफर पैकी किमान ७५% रक्कम पात्र संस्थात्मक खरेदीदारांसाठी (क्यूआयबी) राखीव असते. १५ टक्क्यांहून अधिक ऑफर NII आणि १०% किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव आहेत. सॅजिलिटी इंडिया लिमिटेड कंपनीच्या कर्मचाऱ्यांसाठी 19,00,000 शेअर्स राखीव आहेत.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | IPO GMP of Sagility India Limited 30 October 2024 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

IPO GMP(193)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या