4 May 2025 2:09 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | 1644% परतावा देणारा 40 रुपयांचा शेअर खरेदी करा, फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Mazagon Dock Share Price | संपत्तीत भर पडेल, तब्बल 3475% परतावा देणारा शेअर खरेदी करून ठेवा - NSE: MAZDOCK Horoscope Today | 04 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 04 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Steel Share Price | मजबूत शेअर! टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL
x

Post Office Scheme | पोस्टाच्या 'या' योजनेत गुंतवा केवळ 500 रूपये, मिळेल 9,76,370 रुपये परतावा - Marathi News

Post Office Scheme

Post Office Scheme | भारतातील बरेच व्यक्ती गुंतवणुकीसाठी वेगवेगळे मार्ग शोधतात. कोणी एसआयपीमध्ये गुंतवणूक करतो तर कोणी शेअर मार्केटची निगडित असलेल्या म्युच्युअल फंडात पैसे गुंतवणे पसंत करतो. एकीकडे गुंतवणुकीसाठी उत्तम असलेल्या पोस्टाच्या वेगवेगळ्या योजनांची चर्चा होताना देखील पाहायला मिळते. आज आम्ही तुम्हाला पोस्टाच्या पीपीएफ म्हणजेच पब्लिक प्रोव्हीडेंट फंड या योजनेची विशेष गोष्ट सांगणार आहोत.

पब्लिक प्रॉव्हिडंट फंड स्कीम :
पोस्टाच्या पब्लिक प्रॉव्हिडंट फंड या योजनेत एकावेळी केवळ एकच व्यक्ती खातं उघडू शकतो. दरम्यान पब्लिक प्रॉव्हिडंट फंडमध्ये सध्याच्या घडीला 7.10 टक्क्यांच्या दराने इंटरेस्ट रेट मिळत आहे. दरम्यान ही योजना 15 वर्षांची असून पंधरा वर्षानंतर मॅच्युअर होणार. ही योजना दीर्घकाळासाठी गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना फायद्याची वाटू शकते. समजा तुम्हाला आणखीन गुंतवणूक करायची असेल तर, 5-5 वर्षांच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पीपीएफ योजनेची गुंतवणूक वाढवू शकता.

या योजनेमध्ये तुम्ही केवळ 500 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करून तुम्हाला हवी तेवढी गुंतवणूक करू शकता. कारण की यामध्ये गुंतवणुकीची लिमिट दिली गेली नाहीये. परंतु कलम 80C अंतर्गत तुम्हाला दीड लाखापर्यंत सूट दिली जाईल.

तिमाही आधारावर ठरते व्याजदर :
तुम्हाला मिळणारे व्याजदर हे तिमाही आजारावर कॅल्क्युलेट होते. त्याचबरोबर वर्षाच्या शेवटी इंटरेस्ट रेटसह संपूर्ण अमाऊंट तुमच्या खात्यामध्ये जमा केली जाते. समजा एखाद्या व्यक्तीने प्रत्येक दिवसाला पब्लिक प्रोव्हीडेंट फंडामध्ये 100 रुपयांची गुंतवणूक केली तर, ही गुंतवणूक 15 वर्षांनंतर त्याला 9,76,370 रुपयांनी लखपती बनवेल. 15 वर्षांमधली तुमची जमा रक्कम 5,40,000 एवढी असेल.

वेळे आधी पैसे काढण्यासाठीचे कोणते आहेत नियम :
एकूण पाच वर्षांच्या लॉक इन पिरियडनंतर तुम्हाला एका वर्षात एकदाच पैसे काढता येणार आहेत. पैसे काढण्याची रक्कम तुमच्या खात्यातील जमा रकमेच्या 50% एवढी असू शकते. दरम्यान एखाद्या व्यक्तीला प्रीमॅच्युअर क्लोजर म्हणजेच वेळेआधीच खातं बंद करायचं असेल तर, तो अगदी सहजरीत्या करू शकतो. परंतु त्याच्याकडून काही चार्जेस घेतले जातील.

लोनची सुविधा देखील मिळते :
पब्लिक प्रॉव्हिडंट फंड या योजनेमध्ये तुम्ही लोनची सुविधा देखील प्राप्त करू शकता. लोन प्राप्त करण्यासाठी तुम्ही अकाउंट सुरू केलेल्या वर्षाच्या दुसऱ्या वर्षापासून लोन घेऊ शकता. लोनची रक्कम तुमच्या खात्यात जेवढे पैसे जमा असतील त्याच्या 25% रक्कम तुम्ही लोनसाठी काढू शकता. त्याचबरोबर तुम्हाला एका वेळी दोन लोन हवे असतील तर, हे अशक्य आहे. जोपर्यंत तुम्ही पहिलं लोन पूर्णपणे फेडत नाही तोपर्यंत तुम्हाला दुसरं लोन देण्यात येत नाही. समजा एखाद्या व्यक्तीने 3 वर्षांच्या आतमध्ये लोन फेडलं तर, इंटरेस्ट रेट केवळ 1% एवढं असेल.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Post Office Scheme 02 November 2024 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Post office Scheme(233)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या