3 May 2025 11:33 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Share Price | भक्कम कंपनी फंडामेंटल्स असलेला शेअर खरेदी करा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: HAL BEL Share Price | मल्टिबॅगर शेअर असावा तर असा, बिनधास्त खरेदी करून ठेवा, मजबूत परतावा मिळेल - NSE: BEL Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN
x

NBCC Share Price | NBCC कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, कमाईची संधी - NSE: NBCC

NBCC Share Price

NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनीने सोमवारी स्टॉक मार्केटला माहिती दिली आहे की, ‘एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनीची उपकंपनी हिंदुस्थान स्टील कन्स्ट्रक्शन लिमिटेडला ६५ कोटी रुपयांचा कॉन्ट्रॅक्ट (NSE: NBCC) मिळाला आहे. हिंदुस्थान स्टील कन्स्ट्रक्शन लिमिटेड कंपनीला हा कॉन्ट्रॅक्ट बँक ऑफ बडोदाकडून मिळाला आहे. एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनीने सोमवारी या वर्क ऑर्डरबाबत माहिती दिली आहे. मंगळवार 05 ऑक्टोबर रोजी हा शेअर 1.85 टक्के घसरून 96 रुपयांवर पोहोचला होता. (एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनी अंश)

235.46 कोटी रुपयांचा कॉन्ट्रॅक्ट मिळाला
मागील शुक्रवारी एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनीला अनेक कॉन्ट्रॅक्ट मिळाले होते. त्या कॉन्ट्रॅक्टची किंमत जवळपास 235.46 कोटी रुपये आहे. एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनीला मिळालेल्या एका ऑर्डरची किंमत १८६.४६ कोटी रुपये आहे. एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनीला पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडून हा कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे. एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनीला गुडगावमधील कार्यालयाचे नूतनीकरण करायचे आहे.

44 कोटी रुपयांचा कॉन्ट्रॅक्ट मिळाला
एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनीला बनारसच्या महात्मा गांधी काशी विद्यापीठाकडून ४४ कोटी रुपयांचा कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे. या कॉन्ट्रॅक्टनुसार एनबीसीसी कंपनीला बनारस येथे बहुउद्देशीय सभागृह आणि इनोव्हेशन सेंटर उभारायचे आहे. याशिवाय संपूर्णानंद संस्कृत विद्यापीठाच्या नूतनीकरणासाठी एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनीला पाच कोटी रुपयांचा कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे.

शेअरने मल्टिबॅगर परतावा दिला
मागील १ वर्षात या शेअरने 113.48% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात या शेअरने 253.33% परतावा दिला आहे. तसेच YTD आधारावर या शेअरने 75.92% परतावा दिला आहे. एनबीसीसी लिमिटेड कंपनी शेअरचा ५२ आठवड्यांतील उच्चांकी स्तर १३९ रुपये आहे. आणि शेअरचा 52 आठवड्यांचा नीचांकी स्तर 42.55 रुपये होता. या कंपनीत केंद्र सरकारचा ६१.८० टक्के हिस्सा आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | NBCC Share Price 05 November 2024 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

NBCC Share Price(77)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या