3 May 2025 11:14 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BEL Share Price | मल्टिबॅगर शेअर असावा तर असा, बिनधास्त खरेदी करून ठेवा, मजबूत परतावा मिळेल - NSE: BEL Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER
x

SBI Mutual Fund | SBI योजनेचा दमदार फंड, 1 लाखाचे झाले 55 लाख तर, 2500 च्या SIP ने दिले 1 करोड रुपये - Marathi News

SBI Mutual Fund

SBI Mutual Fund | एसबीआयच्या एका जबरदस्त म्युच्युअल फंडाने नुकतेच 25 वर्ष पूर्ण केले आहेत. या फंडाचं नाव (एसबीआय हेल्थकेअर ऑपॉर्च्युनिटीज फंड) असं आहे. या फंडाची सुरुवात 5 जुलै 1999 साली करण्यात आली होती. या म्युच्युअल फंडामध्ये एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणूक करून बऱ्याच गुंतवणूकदारांनी घसघशीत परतावा मिळवला आहे. त्याचबरोबर हा म्युच्युअल फंड दीर्घकाळात जास्तीत जास्त रिटर्न्स मिळवून देणाऱ्या लिस्टमधील एक फंड आहे.

एसबीआयच्या या फंडात गुंतवणूकदारांची 55 पटीने वाढ :

एसबीआय हेल्थकेअर ऑपॉर्च्युनिटीज या फंडामध्ये गुंतवणूकदारांची 55 पटीने वाढ झाली आहे. त्याचबरोबर म्युच्युअल फंडा 2500 रुपयांच्या एसआयपीमधून अनेकांनी 1 करोड रुपयांचा फंड तयार केला आहे. या योजनेत तुम्ही 5000 रुपये गुंतवू शकता. त्याचबरोबर कमीत कमी पैसे गुंतवणुकीची लिमिट केवळ 500 रुपयांपासून सुरू आहे. या योजनेचा 2024 च्या 31 ऑक्टोबर पर्यंतचा एकूण ॲसेट 3417.11 करोड रुपये आहे आणि एक्सपेन्स रेश्यो 1.95% आहे.

एक रक्कम गुंतवणुकीचे कॅल्क्युलेशन :

* एका वर्षात 1 लाख गुंतवण्याची वॅल्यू : 1,57,520
* एका वर्षात मिळणारा परतावा : 57.32%

* तीन वर्षांत 1 लाख रुपये यांची व्हॅल्यू : 1,91,050
* तीन वर्षांत मिळणारे रिटर्न : 24.01%

* पाच वर्षांत 1 लाख रुपये गुंतवण्याची व्हॅल्यू : 3,42,910
* पाच वर्षांत मिळणारे रिटर्न : 29.5%

* लॉन्च झाल्यानंतर मिळणारे रिटर्न : 17.12%
* लॉन्चनंतर 1 लाख रुपये गुंतवणुकीची व्हॅल्यू : 54,89,990 रुपये.

SIP चे म्युच्युअल फंड कॅल्क्युलेशन :

नुकतेच एसबीआयच्या हेल्थ केअर ऑफ वरची फंडला 25 वर्ष पूर्ण झाले असून, संपूर्ण आकडेवारी आपल्याला माहित आहे. या हिशोबाने फंडाने एसआयपीच्या माध्यमातून 25 वर्षांत 18.27% असेल तर, गुंतवणूकदाराने प्रत्येक महिन्याला 2500 ची एसआयपी केली असेल. त्याचबरोबर 25 वर्षांमध्ये गुंतवले जाणारे एकूण पैसे 7.50 लाख रुपये असतील. त्याचबरोबर 25 वर्षानंतर SIP ची व्हॅल्यू 1.18 करोड रुपये असेल.

AUM आणि एक्सपेन्स रेश्यो :

1. फंडाचे AUM : 3417.11 करोड.
2. एक्सपेन्स रेश्यो रेगुलर प्लॅन : 1.95%
3. एक्सपेन्स रेश्यो डायरेक्ट प्लॅन : 0.89%
4. एक रक्कमी गुंतवणूक : 5000
5. मिनिमम ॲडिशनल गुंतवणूक : 1000
6. कमीत कमी एसआयपी : 500

इन्व्हेस्टमेंट स्टॅटर्जी आणि टॉप होल्डिंग :
एसबीआयच्या या म्युच्युअल फंडाचे टॉपअप होल्डिंग केमिकल सेक्टरमध्ये 3.50%, एलोकेशन हेल्थकेअर सेक्टरमध्ये 92.23% आणि कॅश अँड कॅश इक्विवैलेंटमध्ये 3.27% एलोकेशन आहे.

प्रमुख स्टॉक विषयी माहिती घ्या :

1. Max Healthcare : 6.26%
2. Divis Lab : 6.21%
3. Lupin : 5.12%
4. KIIMS : 3.99%
5. Jupiter Life Line : 3.54%
6. Mankind Pharma : 3.51%
7. Aeteher Industries : 3.50%
8. Sun Pharma : 12.99%
9. Cipla : 4.55%
10. Poly Medicure : 5.38%

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | SBI Mutual Fund 16 November 2024 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

SBI mutual fund(195)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या