2 May 2025 3:17 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE IRFC Share Price | मल्टिबॅगर शेअरची पुन्हा चर्चा, तेजीचे स्पष्ट संकेत, यापूर्वी दिला 403 टक्के परतावा - NSE: IRFC Tata Technologies Share Price | टाटा टेक स्टॉक पुन्हा फोकसमध्ये; किती रिटर्न मिळेल जाणून घ्या - NSE: TATATECH Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअर्सबाबत फायद्याचे संकेत, किती रिटर्न मिळेल? - NSE: TATAMOTORS NHPC Share Price | सरकारी कंपनीचा शेअर देईल मोठा परतावा, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: NHPC Suzlon Share Price | स्वस्त आणि मस्त शेअर, खरेदी करून होल्ड करून ठेवा, संयम आयुष्य बदलू शकतं - NSE: SUZLON Rattan Power Share Price | 10 रुपयांचा पेनी स्टॉक फोकसमध्ये, मिळेल मजबूत अपसाईड परतावा - NSE: RTNPOWER
x

HDFC Mutual Fund | 10 हजारांचे होतील 8.30 कोटीरुपये, बंपर रिटर्न देणारी योजना आहे तरी कोणती, वाचा सविस्तर - Marathi News

HDFC Mutual Fund

HDFC Mutual Fund | सध्या मार्केटमध्ये हजारो म्युच्युअल फंड उपलब्ध आहेत. बऱ्याच व्यक्ती या म्युच्युअल फंडांच्या माध्यमातून लाखो करोडोंची संपत्ती तयार करून ठेवत आहेत. यामध्ये एचडीएफसी ॲसेट मॅनेजमेंट कंपनीने म्युच्युअल फंडा विषयीच्या सर्व शंका दूर केल्या आहेत. यामधील एका लार्ज कॅप फंडाने केवळ 10 हजाराच्या गुंतवणुकीवरून गुंतवणूकदारांना करोडपती बनवलं आहे.

HDFC टॉप 100 फंड

फंडाचे वैशिष्ट्य म्हणजे एकूण 27 वर्षांत 19% परतावा मिळवून दिला आहे. या धमाकेदार फंडाचं नाव HDFC टॉप 100 फंड असं आहे. समजा एखाद्या व्यक्तीने एचडीएफसीचा हा छप्परफाड फंड सुरू झाल्यापासून ते 2024 च्या 31 मे पर्यंत गुंतवणूक केली असती तर, आता ही संपत्ती 8.30 करोड रुपये झाली असती. सध्याच्या काळात याची एकूण गुंतवणूक 33.20 लाख रुपये झाली असती.

मोठ्या कंपन्यांमध्ये 80% पेक्षा जास्त गुंतवणूक :

एचडीएफसीचा हा फंड म्युच्युअल फंडाप्रमाणे कंपन्यांमधील प्रदर्शन त्याचबरोबर बाजार मूल्यानुसार गुंतवणूक करतो. कारण की लार्ज कॅप फंड शेअर बाजारातील चढ-उतारावर स्थिर राहून आणि जोखीम घेऊन सुद्धा चांगले रिटर्न देण्याचा प्रयत्न करतो. मागील 7 वर्षांपासून लार्ज कॅप फंडने स्मॉल कॅप फंडपेक्षा चांगले प्रदर्शन केले असल्याचे समजत आहे.

सर्वात जुन्या म्युच्युअल फंडाविषयी जाणून घ्या :

एचडीएफसीचे एमडी आणि सीईओ ‘नवनीत मुनोत’ यांच्या म्हणण्याप्रमाणे शेअर मार्केटमध्ये पैसे वाढवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे योग्य गुंतवणूक + योग्य वेळ + योग्य संयम. या तीन गोष्टींच्या आधारावर गुंतवणूक करणे महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर एचडीएफसीचे सीनियर फंड मॅनेजर राहुल बजाज यांच्या म्हणण्याप्रमाणे लार्ज कॅप फंड स्थिरता आणि चांगला परतावा देण्यास सज्ज असते. दरम्यान HDFC टॉप 100 फंडाची सुरुवात 1996 साली झाली होती. म्हणजेच हा फंड प्रचंड जुना असून लोकप्रिय देखील आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | HDFC Mutual Fund 19 November 2024 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

HDFC mutual fund(81)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या