3 May 2025 3:10 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL Yes Bank Share Price | येस बँक शेअर्सबाबत अलर्ट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, अपडेट नोट करा - NSE: YESBANK RVNL Share Price | मल्टिबॅगर आरव्हीएनएल शेअरबाबत फायद्याची अपडेट, एचडीएफसी सिक्योरिटीजने दिले संकेत - NSE: RVNL HAL Share Price | भक्कम कंपनी फंडामेंटल्स असलेला शेअर खरेदी करा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: HAL BEL Share Price | मल्टिबॅगर शेअर असावा तर असा, बिनधास्त खरेदी करून ठेवा, मजबूत परतावा मिळेल - NSE: BEL Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या
x

Mutual Fund SIP | पैशाने पैसा जोडा, करोडपती बनवण्याचा राजमार्ग, 15 वर्षांत व्हाल श्रीमंत, फॉर्म्युला जाणून घ्या

Mutual Fund SIP

Mutual Fund SIP | प्रत्येक व्यक्तीला त्याच्या आयुष्यात करोडपती बनायचं असतं. करोडपती बनण्यासाठी तो विविध योजनांमध्ये तसेच चांगला परतावा देणाऱ्या गुंतवणूक माध्यमांमध्ये आपले पैसे गुंतवण्याचा विचार करतो. आज आम्ही तुम्हाला करोडपती बनण्याचा राजमार्ग सांगणार आहोत. यासाठी तुम्हाला केवळ एका योजनेमध्ये पैसे गुंतवायचे आहेत. चला तर जाणून घेऊया श्रीमंतीचा राजमार्ग.

आम्ही एसआयपी म्हणजेच सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनबद्दल सांगत आहोत. SIP च्या माध्यमातून तुम्ही स्मॉल कॅप फंड आणि मिडकॅप फंडमध्ये भरघोस गुंतवणूक करून मोठा परतावा मिळवू शकता. समजा तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये दीर्घकाळासाठी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर, तुम्हाला 12% ते 15% टक्क्यांपर्यंत वार्षिक परतावा मिळवण्याची शक्यता आहे.

करोडपती बनण्याचा फॉर्म्युला जाणून घ्या :

आज आम्ही तुम्हाला करोडपती बनण्याचा एक जबरदस्त फॉर्म्युला सांगणार आहोत. 15X15X15 या फॉर्म्युल्याच्या मदतीने तुम्ही तुम्ही केवळ 15 वर्षांत कोटींचे मालक व्हाल. यामधील पहिले 15 म्हणजे तुम्हाला 15 वर्षांपर्यंत कोणत्याही एका म्युच्युअल फंडात गुंतवणूक करायची आहे. दुसरे 15 म्हणजे तुमच्या गुंतवणुकीवर मिळणारे रिटर्न 15% असेल तर, पुढील 15 म्हणजे 15 वर्षानंतर तुम्ही 100% करोडपती बनाल.

कॅल्क्युलेशन पहा :

फॉर्म्युलाचा वापर करून तुम्ही गुंतवणूक करत असाल, 15,000 हजारांची मासिक एसआयपी पुढील 15 वर्षापर्यंत सातत्याने सुरू ठेवावी लागेल. 15 वर्षांत तुमच्याकडे 27 लाख रुपयांची रक्कम जमा होईल. तुम्हाला गुंतवणुकीवर 15% व्याज मिळाले तर, तुमची रक्क 27 लाखांहून 1,01,52,946 रुपये होईल. म्हणजे तुम्हाला व्याजाचे 74,52,946 रुपये मिळतील. तुम्ही म्युच्युअल फंडात गुंतवणूक करत असल्यामुळे ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा की, म्युच्युअल फंड हे शेअर बाजारातील गुंतवणुकीशी निगडित असते. त्यामुळे तुमचे व्याजदर अचानक वाढू देखील शकते आणि कमी देखील होऊ शकते.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Mutual Fund SIP 23 November 2024 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Mutual Fund SIP(268)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या