4 May 2025 3:35 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | 1644% परतावा देणारा 40 रुपयांचा शेअर खरेदी करा, फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Mazagon Dock Share Price | संपत्तीत भर पडेल, तब्बल 3475% परतावा देणारा शेअर खरेदी करून ठेवा - NSE: MAZDOCK Horoscope Today | 04 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 04 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Steel Share Price | मजबूत शेअर! टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL
x

Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RELIANCE

Reliance Share Price

Reliance Share Price | सोमवारी स्टॉक मार्केटमध्ये तुफान तेजी पाहायला (NSE: RELIANCE) मिळाली होती. सोमवारी स्टॉक मार्केट निफ्टी ३४६ वधारून २४२५३ च्या पातळीवर उघडला. तर स्टॉक मार्केट सेन्सेक्स १०७६ अंकांनी वधारून ८०१९३ च्या पातळीवर पोहोचला होता. सोमवार 25 नोव्हेंबर रोजी हा शेअर 2.72 टक्के वाढून 1,299.85 रुपयांवर पोहोचला होता. (रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी अंश)

सिटी ब्रोकरेज फर्म – ‘BUY’ रेटिंग

सिटी ब्रोकरेज फर्मने रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. सिटी ब्रोकरेज फर्मने रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी शेअरसाठी १,५३० रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. सिटी ब्रोकरेज फर्मने रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी शेअरसाठी दिलेली टार्गेट प्राईस शुक्रवारच्या बंद पातळीपेक्षा २१ टक्क्यांनी अधिक आहे.

सिटी ब्रोकरेज फर्मने आपल्या नोटमध्ये म्हटले आहे की, ‘काही कालावधीच्या अंडरपरफॉर्मन्सनंतर रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी शेअरसाठी सकारात्मक संकेत दिसत आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी शेअर अलीकडच्या उच्चांकी पातळीवरून २० टक्क्यांहून अधिक घसरला आहे.

चीनची निर्यात स्पर्धात्मकता कमी झाल्याने रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीचे रिफायनिंग मार्जिन सुधारेल, अशी सिटीला अपेक्षा आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी शेअरसाठी ३८ विश्लेषकांपैकी ३२ विश्लेषकांनी ‘BUY’ रेटिंग दिले आहे, तर तीन विश्लेषकांनी ‘होल्ड’ आणि ‘सेल’ शिफारस केली आहे.

सीएलएसए ब्रोकरेज फर्म

१३ नोव्हेंबर रोजी सीएलएसए ब्रोकरेज फर्मने रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये ३०% वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. रिलायन्सचा सौर व्यवसाय ३० अब्ज डॉलर आणि एकूण नवीन ऊर्जा व्यवसाय ४३ अब्ज डॉलरइतका आहे असे सीएलएसए ब्रोकरेज फर्मने म्हटले आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Reliance Share Price 25 November 2024 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Reliance Share price(120)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या