8 May 2025 9:13 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Quant Small Cap Fund | पगारदारांनो, बँक FD ने शक्य नाही, या फंडात 5 ते 6 पटीने बचत वाढेल, असे फंड निवडा Horoscope Today | 08 मे 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या IRFC Share Price | आयआरएफसी शेअर्समध्ये तेजी, गुंतवणूकदारांनी खरेदी, महत्वाची अपडेट नोट करा - NSE: IRFC Reliance Power Share Price | स्वस्त शेअरची जोरदार खरेदी, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: RPOWER Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 08 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Motors Share Price | तुटून पडले गुंतवणूकदार, टाटा मोटर्स शेअर्स खरेदी करा, टार्गेट नोट करा - NSE: TATAMOTORS Yes Bank Share Price | या बँक शेअर्सची खरेदी वाढतेय; तज्ज्ञांनी कोणते संकेत दिले जाणून घ्या - NSE: YESBANK
x

Railway Ticket Booking | रेल्वे तिकीट कॅन्सल केल्यानंतर मिळणार 100% रिफंड, या नव्या फीचरमुळे युजर्सला होतोय फायदा

Railway Ticket Booking

Railway Ticket Booking | दररोज लाखोंच्या संख्येने भारतीय रेल्वे प्रवासी रेल्वेमार्फत प्रवास करतात. बऱ्याचदा काही कारणांमुळे प्रवाशांना त्यांचे तिकीट कॅन्सल करावे लागते. कॅन्सल केल्यानंतर रेल्वे प्रवाशाकडून कॅन्सलेशन चार्जेस देखील वसूलते. परंतु आता तिकीट कॅन्सलेशन करणाऱ्या ग्राहकांसाठी अत्यंत खुशखबर आली आहे.

पेटीएमच्या एका स्कीममुळे त्यांना 100% रिफंडची सुविधा उपलब्ध होणार आहे. यामध्ये पेटीएम कंपनी ट्रेन टिकिट बुकिंगवर ‘कॅन्सल प्रोटेक्टची’ सुविधा प्रदान करणार आहे. त्याचबरोबर फ्री कॅन्सलेशनचा लाभ देखील अनुभवता येणार आहे.

कॅन्सल प्रोटेक्ट तिकीटमध्ये मिळणार 100% रिफंड सुविधा :

पेटीएमच्या या कॅन्सल प्रोटेक्ट कव्हरमध्ये ट्रेन टिकिटच्या बुकिंगवर 100% रिफंड मागू शकतात. यासाठी तुम्हाला पेटीएम ॲपच्या मार्गदर्शनाचे पालन करावे लागेल. रिफंड होण्यासाठी ट्रेन रवाना होण्याच्या 6 तास आधी किंवा चार्ट बनण्याआधी तिकीट कॅन्सल केलेले असावे.

पेटीएम ॲपवर सर्व सुविधा उपलब्ध असणार :

पेटीएमच्या माध्यमातून कोणताही व्यक्ती ट्रेन टिकिट विनाशुल्क बुक करू शकतो. त्याचबरोबर युजर्स तात्काळ ट्रेन तिकीट देखील बुक करू शकतात. एवढंच नाही तर ट्रेनशी निगडीत सर्व गोष्टी पाहू शकतात. ज्यामध्ये प्लॅटफॉर्म नंबर आणि इतर प्लॅटफॉर्मवर बुक केलेल्या सर्व तिकिटांचे पीएनआर देखील पडताळून पाहू शकतात.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Railway Ticket Booking 26 November 2024 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Railway Ticket Booking(70)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या