1 May 2024 12:19 AM
अँप डाउनलोड

सामान्य ज्ञान सराव पेपर VOL-113

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
हरीप्रसाद चौरसिया हे कोणत्या वादनप्रकाराशी संबंधित आहेत?
प्रश्न
2
‘आंतरराष्ट्रीय रेडक्रॉस सोसायटी’ या संघटने मध्ये एकूण किती देश सदस्य आहेत?
प्रश्न
3
खालीलपैकी ‘बादशाह खान’ हे उपनाम कोणाचे आहे?
प्रश्न
4
दादाभाई नौरोजी यांचे उपनाम काय आहे?
प्रश्न
5
संयुक्त राष्ट्रसंघाचे पाचवे सरचिटणीस कोण होते?
प्रश्न
6
खालीलपैकी ‘दिवाकर’ हे कोणाचे टोपणनाव आहे?
प्रश्न
7
खालीलपैकी काशिनाथ हरी मोडक यांचे टोपणनाव काय आहे?
प्रश्न
8
खालीलपैकी  ‘संयुक्त राष्ट्रसंघ आंतरराष्ट्रीय बालविकास फंड’ या संघटनेची स्थापना केव्हा झाली?
प्रश्न
9
डॉ. राजेंद्र प्रसाद यांचे उपनाम काय आहे?
प्रश्न
10
खालीलपैकी ‘अजातशत्रू’ हे उपनाम कोणाचे आहे?
प्रश्न
11
खालीलपैकी लोकनायक हे उपनाम कोणाचे आहे?
प्रश्न
12
खालीलपैकी लाल बहादूर शास्त्री यांचे उपनाम काय आहे?
प्रश्न
13
‘सरदार वल्लभभाई पटेल’ यांचे उपनाम काय आहे?
प्रश्न
14
रोजच्या आहारामधून किती टक्के उर्जा कार्बोहायड्रेटच्या माध्यमातून पुरविली जाते?
प्रश्न
15
खालीलपैकी ‘आंतरराष्ट्रीय नाणेनिधी’ या संघटनेमध्ये एकूण किती देश सदस्य आहेत?
प्रश्न
16
संयुक्त राष्ट्रसंघाचे सहावे सरचिटणीस खालीलपैकी कोण होते?
प्रश्न
17
‘लिटील मास्टर’ हे उपनाम कोणाचे आहे?
प्रश्न
18
‘आंतरराष्ट्रीय रेडक्रॉस सोसायटी’ या संघटनेची स्थापना केव्हा झाली?
प्रश्न
19
खालीलपैकी ‘कुसुमाग्रज’ हे टोपणनाव कोणचे आहे?
प्रश्न
20
बाबूजी हे उपनाम कोणाचे आहे?
प्रश्न
21
संयुक्त राष्ट्रसंघाचे चौथे सरचिटणीस कोण होते?
प्रश्न
22
खालीलपैकी ‘गुरुदेव’ हे कोणाचे उपनाम आहे?
प्रश्न
23
शुध्द सोने किती कॅरेटचे असते?
प्रश्न
24
देवी रोगाचे भारतातून कोणत्या साली उच्चाटन झाले?
प्रश्न
25
खालीलपैकी एम. एस. गोळवलकर यांचे उपनाम काय आहे?

राहुन गेलेल्या बातम्या

x