2 May 2025 1:28 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअर्सबाबत फायद्याचे संकेत, किती रिटर्न मिळेल? - NSE: TATAMOTORS NHPC Share Price | सरकारी कंपनीचा शेअर देईल मोठा परतावा, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: NHPC Suzlon Share Price | स्वस्त आणि मस्त शेअर, खरेदी करून होल्ड करून ठेवा, संयम आयुष्य बदलू शकतं - NSE: SUZLON Rattan Power Share Price | 10 रुपयांचा पेनी स्टॉक फोकसमध्ये, मिळेल मजबूत अपसाईड परतावा - NSE: RTNPOWER Jio Finance Share Price | जिओ फायनान्स स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांकडून लॉन्ग टर्म टार्गेट जाहीर - NSE: JIOFIN Post office Schemes | पोस्ट ऑफिसच्या 5 जबरदस्त योजना, गुंतवणूक करून बँक FD पेक्षा जास्त व्याज मिळवा SBI Personal Loan | पर्सनल लोन घेताय? व्याज दर आणि प्रोसेसिंग फी सह 5 वर्षांसाठी 5 लाखांवर किती EMI असेल पहा
x

Maruti Suzuki Swift | कार खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर; मारुती सुझुकी स्विफ्ट हॅचबॅकवर जबरदस्त डिस्काउंट, फायदा घ्या

Maruti Suzuki Swift

Maruti Suzuki Swift | गेल्या काही दिवसांपासून वाहन उत्पादकांमध्ये मोठ्या प्रमाणात भर पडली आहे. लाखोंच्या संख्येने कार प्रेमी कार खरेदी करत आहेत. नुकत्याच नव्याने लॉन्च झालेल्या कारवर मारुती सुझुकीच्या मॉडेलवर जबरदस्त ऑफर मिळत आहे. मारुती सुझुकी या मोठ्या कंपनीने स्विफ्ट नवीन जनरेशन ही कार लॉन्च केली असून बाजारात मोठ्या प्रमाणात विकली जात आहे.

मारुती सुझुकीच्या स्विफ्ट हॅचबॅकवर तब्बल 60,000 रुपयांची सूट उपलब्ध होती आता. कंपनीने डिसेंबर महिन्यात स्विफ्ट हॅचबॅकवर सीएनजीवर 55,000 रुपयांची सूट दिली आहे. मारुती सुझुकीच्या या नव्या मॉडेलची वेगवेगळी वैशिष्ट्ये आहेत. यामधील एक म्हणजे या कारमध्ये फ्रि-स्टँडिंग टचस्क्रीन दिल गेली आहे. त्याचबरोबर यामध्ये बऱ्याच नवीन थीम आणि वेगवेगळे न्यू टीचर्स ऍड केले आहेत.

मायलेज आणि इंजिनविषयी जाणून घ्या :

मारुती सुझुकीच्या नव्या कारचा इंजिन आणि मायलेजविषयी सांगायचे झाले तर, स्विफ्टवर 1.2 लिटर Z सिरीज, 3 सिलेंडर एस्पिरेटेड पेट्रोल इंजिनबरोबर येते. हे इंजिन मॅन्युअल असते. जे 112 Nm पीक टॉर्कबरोबर 80bhp निर्माण करते. ऑटोमॅटिक ट्रान्समिशनमध्ये कारचे मायलेज 24.80 किलोमीटर-लिटर आहे.

नवीन मारुती सुझुकी कार देते 100% सेफ्टी :

मारुती सुझुकीच्या स्विफ्ट व्हेरिएंटमध्ये 6 एअर बॅग मिळतात. यामध्ये 3 स्वीट बेल्ट देखील कवर आहेत. मारुती सुझुकीच्या नव्या कारसाठी कंपनीने तब्बल 1,450 कोटी रुपये खर्च केले आहेत.

स्विफ्ट एससिएनजीच्या फीचर्सविषयी जाणून घ्या :

स्विफ्ट मारुती सुझुकी वेरियंटमध्ये आणि कारच्या फीचर्समध्ये मोठे बदल पाहायला मिळतात. त्यामध्ये सात इंचाची स्मार्ट प्ले प्रो इन्फोटेनमेंट सिस्टम, ऑटोमॅटिक क्लायमेटो कंट्रोल त्याचबरोबर सुझुकी कनेक्ट, रीअर एसी व्हेंट्स, वायरलेस चार्जर, 6 एअर बॅग यांसारखे अनेक सुविधा दिल्या आहेत.

Latest Marathi News | Maruti Suzuki Swift Saturday 07 December 2024 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Maruti Suzuki Swift(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या